भारत वि श्रीलंका दुसरी वनडे उद्या

भारत वि. श्रीलंका दुसरी वनडे उद्या

भारत आणि श्रीलंका यांच्यातील ट्राय सीरिजमधील दुसरी मॅच पर्थमध्ये रंगणार आहे. पहिल्या मॅचमध्ये कांगारूंकडून पराभव सहन कराव्या लागलेल्या टीम इंडियाकडे सीरिजमध्ये कमबॅक करण्याची नामी संधी आहे. वर्ल्ड कप फायनलनंतर पहिल्यांदाच भारत आणि श्रीलंका आमने-सामने येणार आहेत.

Feb 7, 2012, 10:57 PM IST