भारत वि श्रीलंका

पुणेकरांसाठी नववर्षात क्रिकेटची 'मेजवानी', जवळपास दोन वर्षांनी होणार आंतरराष्ट्रीय सामना!

पुण्यामध्ये तब्बल 22 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना, India vs Sri Lanka 2nd t20 on 5th Jan in Pune!

Dec 26, 2022, 05:40 PM IST

भारत वि. श्रीलंका : टीम इंडियाचा टॉस जिंकून बॅटींगचा निर्णय

आतापर्यंतच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी मिळवली आहे.

Dec 2, 2017, 09:19 AM IST

WATCH: रंगना हेराथला सिक्स लगावल्यावर हसले पांड्या-शमी

 श्रीलंकेचा सध्याचा यशस्वी गोलंदाज रंगना हेराथ याला एखाद्या तळातल्या फलंदाजाने सिक्सर मारणे तसे क्वचितच घडते. असे काही श्रीलंका विरूद्ध भारताच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घडले.  भारताच्या मोहम्मद शमी याने श्रीलंकेच्या या दिग्गज खेळाडूला डोक्यावरून सिक्सर मारला. 

Jul 27, 2017, 09:06 PM IST

टीम इंडियानं करून दाखवलं, श्रीलंकेवर 278 रन्सनी मात

कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडियानं श्रीलंकेवर 278 रन्सनं मात केली. या विजयासह टीम इंडियानं तीन टेस्ट मॅचेसच्या सीरिजमध्ये 1-1 नं बरोबरी साधली. 

Aug 24, 2015, 04:34 PM IST

टीम इंडियाला आणखी एक धक्का, शिखर धवन माघारी

टीम इंडियाचा बॅट्समन शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये उर्वरित दोन टेस्ट मॅच खेळू शकणार नाहीय. शिखर धवनला पहिल्या टेस्ट मॅचदरम्यान हाताला दुखापत झाल्यानं त्याला बाकीच्या सामन्यात खेळता येणार नाही.

Aug 17, 2015, 06:33 PM IST

स्कोअरकार्ड: भारत वि. श्रीलंका (पहिली टेस्ट)

भारत वि. श्रीलंका पहिली टेस्ट मॅच... श्रीलंकेनं टॉस जिंकला, पहिले बॅटिंग

Aug 12, 2015, 09:46 AM IST

स्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पाचवी वनडे)

भारत विरुद्ध श्रीलंका अखेरची पाचवी वनडे मॅच रांचीत सुरू झालीय.श्रीलंकेनं टॉस जिंकूनश्रीलंकेचा प्रथम फंलदाजीचा निर्णय, केदार जाधवचे आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण, सुरेश रैनाच्या जागी जाधवचा भारतीय संघात समावेश. 

Nov 16, 2014, 01:35 PM IST

भारतचा सलग दुसरा श्रीलंकेवर विजय (दुसरी वनडे, स्कोअरकार्ड )

भारतानं दुस-या वन डे सामन्यातही श्रीलंकेचा दणदणीत पराभव केलाय.  अहमदाबादमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं 6 विकेट्सनं विजय मिळवलाय. मालिकेत टीम इंडीयानं 0 -2 ने आघाडी घेतलीये.भारतासमोर 275 धावांचं टार्गेट होतं.  अंबाती रायडूनं दमदार शतक झळकावलं. अंबातीचं हे वन डे करीअरमधलं पहिलं शतक आहे. शिखर धवननं 79 तर विराट कोहलीनं 49 धावा केल्या. तिसरी वन डे 9 नोव्हेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे. 

Nov 6, 2014, 01:16 PM IST

स्कोअरकार्ड: भारत विरुद्ध श्रीलंका (पहिली वनडे)

भारत आणि श्रीलंकेमध्ये आजपासून वन-डे सीरिजला सुरुवात झालीय. कटकच्या बाराबत्ती स्टेडियमवर ही पहिली वन-डे सुरू झालीय. श्रीलंकेनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतलीय. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीची चांगली टेस्ट लागणार आहे.  

Nov 2, 2014, 01:38 PM IST

सेहवाग पुन्हा फ्लॉप

श्रीलंकेच्या २३३ धावांचा पाठलाग करताना भारताला पहिला झटका बसला. सेहवाग मलिंगाच्या चेंडूवर थर्डमॅनच्या वरून षटाकार मारण्याचा नादात झेल बाद झाला. त्याने ८ चेंडूत १० धावा केल्या.

Feb 8, 2012, 06:05 PM IST