भारत श्री

सुनीत जाधवचे हॅटट्रीकचे स्वप्न भंग

मध्यरात्रीचे दोन वाजले होते. हजारोंच्या संख्येने गर्दी करणाऱया क्रीडाप्रेमींना एकच प्रश्न सतावत होता, सुनीत की राम निवास? याचे उत्तर जजेसनाही सापडत नव्हते. दोन-दोन वेळा कंपेरिजन केल्यानंतरही प्रश्न कायम होता. अशा श्वास रोखून धरणाऱया सामन्यात शेवटच्या चेंडूवर चौकाराची गरज असताना षटकार ठोकावा तसाच थरारक विजय रेल्वेच्या राम निवासने मिळविला. सुनीतचे भारत श्रीच्या हॅटट्रीकचे स्वप्न उदध्वस्त करीत राम निवासने अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा बहुमान पटकावला. रोहितला उपविजेतेपद तर दिल्लीच्या नरेंदर यादवला तिसऱया क्रमांकावर समाधान मानावे लागले. दहापैकी पाच गटात सोनेरी कामगिरी करणारा रेल्वे सांघिक विजेतेपदाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राला पुन्हा एकदा उपविजेतेपदाचाच मान मिळविता आला.

Mar 26, 2018, 08:39 PM IST

'भारत श्री' शरीर सौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या नितीन म्हात्रेने पटकावलं 'गोल्ड'

कोणतीही पोझ मारताना एखाद्या पुतळ्याप्रमाणे स्थिर राहणारा महाराष्ट्राचा होल्ड मॅन आणि मि. वर्ल्ड नितीन म्हात्रेने ६० किलो वजनी गटात पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी केली आहे. नितीन म्हात्रेने आपल्या 'भारत श्री' गटविजेतेपदाची हॅटट्रीक केली आहे.

Mar 25, 2018, 09:47 PM IST

VIDEO: शरीरसौष्ठव स्पर्धेत 'त्या' आल्या आणि सर्वांचीच मनं जिंकली

भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. शरीरसौष्ठवाच्या पुंभमेळ्यात शरीरसौष्ठवपटूंचा विक्रमी सहभाग लाभला, पण त्यात महिला शरीरसौष्ठवपटूंचाही सिंहाचा वाटा होता.

Mar 25, 2018, 06:22 PM IST

'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत

'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत

Mar 25, 2018, 06:01 PM IST

'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राचे २० बाहुबली पदकांच्या शर्यतीत

भारतीय शरीरसौष्ठवाची ताकद दाखवणाऱ्या 'भारत श्री' स्पर्धेत महाराष्ट्राच्या बाहुबलींची प्राथमिक फेरीत पीळदार करामत पाहायला मिळाली. विक्रमी ५८४ शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या स्पर्धेतून १२८ खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आलीय.

Mar 25, 2018, 05:50 PM IST

भारतीय शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्याला सहाशे पेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंचे बळ

  येत्या 23-25 मार्चला पुण्याच्या बालेवाडीत एक इतिहास रचला जाणार आहे. 

Feb 15, 2018, 07:35 PM IST

महाराष्ट्राचा निम्मा संघ `भारत श्री` च्या अंतिम फेरीत

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या वतीनं बालेवाडीत सातव्या `भारत श्री` स्पर्धेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे.

Mar 25, 2014, 11:42 PM IST