अजित पवारांच्या अपघाताबाबत आमदार भास्कर जाधव यांनी संशय व्यक्त केला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार बोलले नसते तर ठिणगी पडून महाराष्ट्र होरपळून निघाला असता असं भास्कर जाधव म्हणाले.
Bhaskar Jadhav vs Ramdas Kadam: जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील नेते रामदास कदम आणि भास्कर जाधव यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे. मात्र टीका करताना शब्दांची पातळी घसरलेली दिसत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या बाजूने लागला. यानंतर मुंबईच्या राजकारणाने वेगळंच वळण घेतलं. राजकारणात आता वेगळ्याच एका गोष्टीची चर्चा सुरु आहे.
Bhaskar Jadhav Statement Raises Eyebrows: राज्यातील महापालिका निवडणुकांनंतर आता राजकीय पक्षांनी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तयारी सुरु केली आहे. यादरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते भास्कर जाधव यांच्या नाराजीची चर्चा रंगली आहे. त्यांच्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Uddhav Thackeray:हिवाळी अधिवेशनात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली.
सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरीही राज्याला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही आहे. हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची निवड करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे.
हास्यजत्रा फेम प्रभाकर मोरे आपल्या कोकणी ठेक्यामुळे अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या याच ठेक्यावर आमदार भास्कर जाधव थिरकताना दिसले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी भास्कर जाधवांचा उल्लेख केल्यानंतर भास्कर जाधवांची चांगलीच अडचण झाली होती
ठाकरेंच्या शिवसेनेचे फायर ब्रँड नेते भास्कर जाधव यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत. यानंतर आता भास्कर जाधव यांच्या Whatsapp स्टेटसमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांचं एक वेगळं रुप आज पाहायला मिळालं. पत्नीच्या वाढदिवशी खास अंदाज. पाहा व्हिडीओ
Ramdas Kadam on Bhaskar Jadhav: रामदास कदम यांनी 2009 मध्ये माझ्याविरोधात निवडणूक जिंकण्यासाठी अघोरी पूजा केल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. यानंतर आता रामदास कदम यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं असून, गंभीर आरोप केला आहे.
शिवसेना का सोडली? 21 वर्षानंतर भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंटमध्येकेला मोठा खुलासा. काय म्हणाले नेमकं भास्कर जाधव? पाहूयात सविस्तर
Bhskar Jadhav On Narayan Rane: ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी टू द पॉइंट मुलाखतीत विविध विषयांवर भाष्य केले.
भास्कर जाधवांनी भरत गोगवलेंची लाज काढली आहे. भरत गोगवले यांनी रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते.
भास्कर जाधव पुढे म्हणाले, हे मी आज शिवसेनेत असताना बोलतो आहे. कदाचित या बोलण्याचे मला परिणाम भोगावे लागतील, हेही मला माहिती आहे. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे.
शिवसेनेच्या बंडावेळी भास्कर जाधवही नॉट रिचेबल होते. झी २४ तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या या स्फोटक मुलाखतीत भास्कर जाधव यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेत.
भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहे, टू द पॉईंटमध्ये जाधव यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर हे निवृत्तीचे संकेत की दबावतंत्र?, अशी चर्चा रंगली आहे.
मराठी माणसांसाठी ठाकरे कुटुंबानं जो संघर्ष केलाय त्याची तुलना कोणासोबतच होऊ शकत नाही असं म्हणत राऊतांनी मोदी-शाहांवर टीका केलीय.
Bhaskar Jadhav Emotional : सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेणारा नेता जेव्हा हळवा होतो. भास्कर जाधव यांना तिची सासरी पाठवणी करताना अश्रू अनावर झाले. त्यांची ही हळवी बाजू पाहून ग्रामस्थही गहिवरले.
Shaktipith Mahamarg:शक्तीपीठ महामार्गावरुन ठाकरेंच्या शिवसेनेच्याच नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतंय.
भास्कर जाधव यांच्या WhatsApp स्टेट्सची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. स्टेट्स मध्ये उल्लेख केलेला तो म्होरक्या कोण ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Bhaskar Jadhav On Raj Thackeray:आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.