लहानपणी केलेल्या चुका सुधारेल 'हे' गोल फळ
Benefits of Eating Anjeer: अंजीर नियमित खाल्ल्याने शरिरातील ड्रायग्लिसराइड्सचे प्रमाण कमी होते. याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. यामुळे रक्त प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.अंजीरमुळे मेटॉबॉलिज्म सुधारतो आणि वजन कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
Oct 27, 2023, 04:52 PM ISTतब्बल 6 आजारांवर मात करते अंजीर, पण कसे व कधी खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण
Health Tips Benefits of Eating Soaked Figs: शरीरासाठी अंजीर खाणे खूपच लाभदायक आहे. मात्र, हे लाभ मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. अंजीर कधी व कसे खावे, हे जाणून घ्या.
Sep 1, 2023, 12:18 PM IST