close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भेटवस्तू

तापसीकडून लहान बहिणीला 'अनमोल' गिफ्ट

लहान बहिणीसाठी तापसीचं खास गिफ्ट

Jul 18, 2019, 06:24 PM IST

सत्ताधारी भाजपला उपरती, पालखी दिंडी प्रमुखांना भेट देणार

 पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना उपरती झाली आहे.  

Jun 22, 2019, 02:01 PM IST
Pimpri Chinchwad Mahapalika Will Not Give Gift To Warkari In Palki Sohal PT1M16S

पिंपरी-चिंचवड । वारी : पालखी दिंडी प्रमुख्यांना भेट नाही, परंपरा खंडित?

वारी : पालखी दिंडी प्रमुख्यांना भेट नाही. ही चालत आलेली परंपरा पिंपरी-चिंचवड पालिकेने खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jun 20, 2019, 01:40 PM IST

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा ऑनलाईन लिलाव सुरू, इथे लावा बोली...

राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात दाखल होऊनही तुम्ही बोली लावू शकता

Jan 29, 2019, 12:16 PM IST

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यकाळात देशभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा २७ आणि २८ जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. 

Jan 23, 2019, 04:30 PM IST

वाढदिवसाच्या निमित्ताने लूलियाकडून सलमानला खास गिफ्ट

जाणून तिने अशी कोणती खास भेटवस्तू त्याला दिली..

 

Dec 29, 2018, 08:34 AM IST

पंतप्रधान मोदींना मिळालेल्या भेटवस्तू खरेदी करण्याची संधी

पंतप्रधान मोदींना मिळालेले गिफ्ट तुम्हाला मिळण्याची संधी

Nov 29, 2018, 01:13 PM IST

फराह खानकडून दीपिका-रणवीरला 'ही' अविस्मरणीय भेट

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांचा विवाहसोहळा म्हणजे एक प्रकारची परिकथाच आहे. 

Nov 15, 2018, 11:55 AM IST

Teachers Day 2018 Gift Ideas : शिक्षक दिनाला तुमच्या शिक्षकांना काय भेटवस्तू द्याल

शिक्षक दिवसाच्या दिवशी आपण आपल्या शिक्षकांना भेटत असतो, त्यांना शुभेच्छा देत असतो.

Sep 4, 2018, 08:57 PM IST

Mothers Day 2018 : 'या' हटके गिफ्ट्सने स्पेशल करा यंदाचा 'मदर्स डे'

यंदा आईला द्या ही हटके गिफ्ट्स 

May 7, 2018, 05:11 PM IST

सुखवार्ता | संक्रांतीला कॅनडाच्या पाहुण्यांनी दिल्या भेटवस्तू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 12:26 AM IST

नवाज शरीफांच्या मुलीनं मानले मोदींचे आभार

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियमनं बुधवारी सकाळी ट्वीट करुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

May 28, 2014, 02:18 PM IST

पहा ह्या आहेत अशुभ भेटवस्तू....

सुरी, कात्री व काटा चमचा आदी वस्तू विषारी बाणाचे काम करतात. या वस्तुंचा टोकदार, धारदार भाग सरळ सरळ कोणाही व्यक्तीच्या दिशेने केल्यास, तो अत्यंत वाईट उर्जांचे निर्माण करतात.

May 22, 2013, 07:19 AM IST

दिवाळीमध्ये नागपूरकरांना कैद्यांकडून भेटवस्तू

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातल्या कैद्यांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या वस्तू सध्या बाजारपेठांमध्ये आकर्षणाचा विषय ठरत आहेत. दिवे, पणत्या, आकाशकंदील आणि इतर भेटवस्तू घेण्यासाठी ग्राहकही गर्दी करतायत. कैद्यांना काहीतरी वेगळं कौशल्य आत्मसात करायला मिळतं आणि नागरिकांनाही अशा वस्तू बाजारभावापेक्षा कमी दरात मिळत आहेत.

Nov 7, 2012, 09:14 PM IST