भेट

राहुल गांधीचं 'हिंदूप्रेम' उफाळलं... गुजरात दौऱ्यात 'टेम्पल रन'!

हिंदुत्वाचा अजेंडा राबवत भाजपनं केंद्रातली सत्ता हस्तगत केली... भाजपची पारंपरिक व्होट बँक असलेल्या हिंदू मतांवर डोळा ठेवून काँग्रेसनं नवी व्यूहरचना आखलीय... त्यासाठी राहुल गांधींनी हिंदू मंदिरांना भेटी देण्याचा सपाटा सुरू केलाय. 

Oct 5, 2017, 10:16 PM IST

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी राणे वर्षा बंगल्यावर

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत.

Oct 3, 2017, 08:55 PM IST

राणे-शाहा भेटीवर रामदास कदमांचा टोला

शिवसेना नेते रामदास कदम यांनी नारायण राणे आणि अमित शाह यांच्या भेटीवरुन टोला हाणला आहे. मला वाटतं राणेंच्या हॉस्पिटल उद्घाटनाचं काही काम होतं. आता नारायण राणे यांना हॉस्पिटलची गरज असल्याचा टोला त्यांन लगावला आहे.

Sep 27, 2017, 10:03 AM IST

अमित शाह यांच्याशी भेटीसाठी नारायण राणे दिल्लीत

दसऱ्याच्या दिवशी राजकारणाची दिशा जाहीर करू असंही नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.

Sep 25, 2017, 07:06 PM IST

नारायण राणे उद्या अमित शहांची भेट घेणार

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे उद्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. दिल्लीमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. राणे यांनी अमित शहांच्या भेटीसाठी वेळ मागितली होती. 

Sep 24, 2017, 06:56 PM IST

केजरीवाल आणि दक्षिणेतील सुपरस्टार कमल हासन यांची भेट

चेन्नईमधील कमल हासन यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय. यावेळी केजरीवाल यांच्यासोबत आप नेता संजय सिंह हे सुद्धा उपस्थित होते. 

Sep 21, 2017, 09:49 PM IST

इकबाल कासकरला पकडलेल्या प्रदीप शर्मांनी घेतली ठाण्याच्या आयुक्तांची भेट

खंडणी प्रकरणात इकबाल कासकरला अटक करणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेतली. 

Sep 20, 2017, 08:41 PM IST

आदित्य आणि अमित ठाकरेंची भेट

मराठी माणसाला खरंतर जे राज आणि उद्धव ठाकरेंकडून अपेक्षित आहे, ते या दोघांचे चिरंजीव अमित आणि आदित्य यांना करणं सहज शक्य झालंय. 

Sep 17, 2017, 05:24 PM IST

मोदी - शिंजो या 'मस्जिद'ला देणार भेट...

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आहेत. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं आदरातिथ्य करणार आहेत आणि तेही गुजरातच्या अहमदाबादमध्ये...

Sep 13, 2017, 01:21 PM IST

कर्जमाफीसाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

कर्जमाफीची घोषणा करून दोन महिने उलटले तरी शेतक-यांनी प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ झालेला नाही.

Sep 11, 2017, 08:40 PM IST

कासपठारला भेट देण्यासाठी ऑनलाईन बुकिंगही शक्य

निसर्गाचा अद्भुत नजारा इथं दिसतो... ही दुनिया आहे फुलांची... रंगीबेरंगी रानफुलांची... अनोख्या नवलाईची... हे आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स... म्हणजेच कास पठार...

Sep 9, 2017, 02:42 PM IST