भेट

प्रभास आणि मोदींच्या व्हायरल फोटोचे सत्य

सध्या सोशल मीडियावर बाहुबली सुपरस्टार आणि भारताचे पंतप्रधान प्रभास यांच्या भेटीचा फोटो आणि त्या खाली दिलेल्या ओळीमुळे तो अधिकच व्हायरल होत आहे. 

May 4, 2017, 06:47 PM IST

मुंबईतल्या रस्ते प्रश्नावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतल्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत ही भेट झाली. 

May 3, 2017, 04:24 PM IST

मेहबुबा मुफ्तींनी घेतली पंतप्रधानांची भेट

श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. आंदोलकांनी पाकिस्तान विरोधी आणि पाकिस्तानी लष्कराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

Apr 24, 2017, 04:38 PM IST

मुरली मनोहर जोशी यांनी घेतली मोहन भागवत यांची भेट

ज्येष्ठ भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुरलीमनोहर जोशी यांनी शनिवारी संध्याकाळी, सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरमध्ये जाऊन भेट घेतली. तब्बल दीड तास ही चर्चा झाली.

Apr 23, 2017, 02:28 PM IST

१२५ कर्मचाऱ्यांना दिली स्कूटी भेट

हिरा व्यापारी लक्ष्मीदास वेकारिया पुन्हा एकदा चर्चेत आहे. त्यांनी आपल्या १२५ कर्मचाऱ्यांना स्कूटी भेट केली आहे. लक्ष्मीदास यांनी कामावर खूश झाल्याने त्यांना ही भेट दिली आहे.

Apr 21, 2017, 11:39 AM IST

काँग्रेस नेते नारायण राणेंच्या भेटीला, प्रदेशाध्यक्ष पदाची ऑफर

मिलींद देवरा आणि नसीम खान या काँग्रेसच्या दोन नेत्यांनी नारायण राणेंची भेट घेतली आहे.

Apr 18, 2017, 05:18 PM IST

मोदींची उद्या प्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या भुवनेश्वरमधील प्रसिद्ध लिंगराज मंदिराला भेट देणार आहेत. तेथे ते लिंगराजाच्या पिंडीवर जलाभिषेक करणार आहेत. त्यानंतर तेथील सर्व ज्योतिलिंगांचे दर्शनही घेणार आहेत.

Apr 15, 2017, 10:49 AM IST

कुलभूषण जाधव प्रकरणी भारतीय राजदूत पाक परराष्ट्र सचिवांच्या भेटीला

पाकिस्तानमध्ये फाशी सुनाविलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय नागरिकासंदर्भात चर्चा करण्यासाठी भारताचे पाकिस्तानमधील राजदूत गौतम बंबावले हे पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव तेहमिना जंजुआ यांची भेट घेणार आहेत. जाधव यांच्याशी संपर्क करण्यासंदर्भातील भारताची विनंती पाकिस्तानकडून १३ वेळा फेटाळण्यात आली.

Apr 14, 2017, 04:50 PM IST