मँगो पार्टी

व्हिडिओ :... इथे सुरू आहे माकडांची 'मँगो पार्टी'

झाडाखाली बसून पाडाला आलेले आंबे ही माकडं खाऊन फस्त करत आहेत. त्यांच्या 'मँगो पार्टी'ची ही दृश्यं 'झी २४ तास'च्या कॅमेऱ्यात कैद झालीत.

May 26, 2018, 04:31 PM IST