मंगल केतु अशुभ युति अंत

Mangal Ketu Yuti : मंगळ-केतूची अशुभ युती येणार संपुष्टात; 'या' राशींच्या नशीबाचे दरवाजे उघडणार

Mangal Ketu Yuti : 30 ऑक्टोबरला केतू आपली राशी बदलून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. अशा वेळी हा अशुभ संयोग संपेल. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे. 

Oct 10, 2023, 10:10 AM IST