मणिकर्णिका

बॉक्स ऑफिसवर रंगणार 'ठाकरे' विरुद्ध 'मणिकर्णिका'चा सामना

११ जानेवारीनंतर बॉक्स ऑफिसवर दुसरी मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे

Jan 24, 2019, 08:57 AM IST

करणी सेनेच्या धमकीनंतर 'मणिकर्णिके'च्या सुरक्षेत वाढ, सात जण तडीपार

करणी सेनेनं आंदोलन करत कायदे तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय

Jan 23, 2019, 04:16 PM IST

कंगणालाही आला होता #MeToo चा अनुभव

कंगणाने #MeToo चळवळीबाबत बोलताना प्रत्येक महिलेने आपले संरक्षण स्वत: करायला हवे तसेच याबाबत लहान मुलींनाही माहिती दिली गेली पाहिजे, असे म्हटले.

Jan 23, 2019, 10:04 AM IST

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमाला करणी सेनेचा विरोध

मी सुध्दा एक राजपूत आहे, आणि एक-एक करुन सगळ्यांना नष्ट करेल.

Jan 19, 2019, 05:10 PM IST

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग राष्ट्रपति भवनात

राणी लक्ष्मीबाई आपल्या नॅशनल हिरो आहेत, ही गोष्ट राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची आहे.

Jan 19, 2019, 11:21 AM IST

धुळीला मिळवून टाकेन, करणी सेनेच्या धमक्यांना 'मणिकर्णिके'चं सडेतोड प्रत्यूत्तर

करणी सेनेला सडेतोड प्रत्यूत्तर देतानाच आपण असल्या धमक्यांना घाबरणार नाही आणि येईल त्या वादाला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचं कंगनानं दाखवून दिलंय

Jan 18, 2019, 03:53 PM IST

VIDEO SONG : 'मणिकर्णिका'चं दुसरं गाणं प्रदर्शित, एका महिला योद्ध्याचा उदय

'झी म्युझिक'नं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सिनेमाचा ज्युकबॉक्स प्रदर्शित केलाय

Jan 16, 2019, 08:46 AM IST

VIDEO : कंगनाचं 'विजयी भव' पाहून रोमांच उभे राहतील

आपल्या झाशीला वाचविण्यासाठी महिला योद्ध्यांना तयार करताना कंगना या गाण्यात दिसतेय

Jan 10, 2019, 04:25 PM IST

Manikarnika song : युद्धभूमीतील पराक्रमासाठी झाशीची राणी सज्ज, 'विजयी भव....'

अन् प्रारंभ झाला एका रणसंग्रामाला.....

Jan 10, 2019, 09:22 AM IST

...म्हणून बी- टाऊनची 'क्वीन' मनालीला रमली

हा म्हणजे दुग्धशर्करा योगच...

Nov 8, 2018, 01:15 PM IST

कंगनाच्या ‘या’ चित्रपटातून आणखी एका चेहऱ्याची एक्झिट

या चित्रपटाच्या मार्गातील अडथळे काही केल्या दूर होताना दिसत नाही आहेत.

Sep 30, 2018, 10:16 PM IST

नेहमी पीडित कार्ड आणि महिला कार्ड खेळणं गरजेचं नाही - सोनू सूद

'दिग्दर्शक स्त्री आहे की पुरुष हे महत्त्वाचं नाही तर त्यांच्या क्षमता महत्त्वाच्या आहेत'

Sep 5, 2018, 04:15 PM IST