मणिपूर हिंसाचार

मणिपूरमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, 10 वर्षांच्या मुलासमोरच केले होते अपहरण

Manipur Army Jawan: मणिपुरमधील हिंसाचार थांबता थांबत नाहीये. सुट्टीवर आलेल्या एका जवानाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. 

Sep 18, 2023, 06:51 AM IST

PM Modi On Manipur: 'मणिपूरमध्ये पुन्हा सूर्य उगवेल...', पंतप्रधान मोदींचं देशाच्या जनतेला आश्वासन!

PM Modi On Manipur: मला मणिपूरच्या जनतेलाही सांगायचे आहे की, देश तुमच्यासोबत आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. देशाला विश्वास असू द्या, मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य नक्कीच उगवेल, असा विश्वास मोदी यांनी देशातील जनतेला दिला आहे.

Aug 10, 2023, 07:34 PM IST

मणिपूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात

Manipur Violence : मणिपूरमध्ये अडकलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत. मणिपूर राज्यात जातीय हिंसाचार वाढला आहे.  मणिपूर येथील IIIT विद्यापीठात शिकण्यासाठी गेलेले 12 विद्यार्थी अडकलेत.

May 7, 2023, 11:51 AM IST

Manipur Violence : मणिपूर राज्यात हिंसाचाराचा आगडोंब, कर्फ्यूमध्ये अंशत: शिथिलता

Manipur Violence Updates :  मणिपूर राज्यांत हिंसाचार भडकला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन येथील वातावरण तापले आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत.  त्यामुळे अनेक ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. घटनांत वाढ होऊ नये म्हणून कर्फ्यू लावण्यात आला आहे.

May 7, 2023, 07:52 AM IST