मोठी बातमी | महाराष्ट्रासह नैसर्गिक आपत्तीग्रस्त ६ राज्यांना केंद्र सरकारची मदत जाहीर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय आयोगाने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, एनडीआरएफ अंतर्गत 6 राज्यांना अतिरिक्त केंद्रीय सहाय्य मंजूर केले आहे.
Nov 13, 2020, 03:01 PM ISTनैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या 10 वारसांना मदत जाहीर
नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्यांच्या 10 वारसांना मदत जाहीर
Oct 19, 2020, 05:20 PM ISTमुंबई | बांधकाम मजुरांना सरकारकडून मदत जाहीर
मुंबई | बांधकाम मजुरांना सरकारकडून मदत जाहीर
Apr 18, 2020, 04:05 PM ISTबोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत जाहीर
विदर्भात कापसावर बोंडअळीमुळे तसच धानावरील तुडतुड्यांच्या प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी शासनाची मदत अखेर जाहीर करण्यात आलीये.. राज्याचे महसूल आणि मदत पूनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही मदत जाहीर केलीये.
Feb 26, 2018, 09:55 AM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना : पंतप्रधानांकडून मदत जाहीर
घाटकोपरमधील साईसिद्धी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना तसेच जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मदत जाहीर करण्यात आलीये.
Jul 31, 2017, 01:06 PM ISTघाटकोपर इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना २ लाखांची मदत
घाटकोपर येथील सिद्धी-साई इमारत दुर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेय.
Jul 26, 2017, 07:07 PM ISTआंध्र प्रदेशला एक हजार कोटींची मदत जाहीर
हुडहुड वादळाचा तडाखा बसलेल्या आंध्र प्रदेशला पंतप्रधानांकडून एक हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली.तर मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख देण्यात येणार आहे. हुडहुड वादळाचा तडाखा बसलेल्या भागाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौरा केला. त्यांच्यासोबत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू त्यांच्यासोबत होते.
Oct 14, 2014, 04:47 PM ISTदुष्काळासाठी केंद्राची १२०७ कोटीची मदत जाहीर
राज्यातल्या दुष्काळाग्रस्तांसाठी १२०७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत या पॅकेजची घोषणा केली.
Mar 13, 2013, 11:15 AM IST‘२४ तास’चा पाठपुरावा; मृतांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून मदत
गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे ‘मेगा’हाल झाले. याच दरम्यान गर्दीमुळे पाच प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
Jan 5, 2013, 08:31 AM IST