मदत

अतिवृष्टीच्या नुकसानीला पंचनाम्याशिवाय मदत-सीएम

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. बीड जिल्ह्यात आधी दुष्काळ आणि त्यानंतर अतिवृष्टी यामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे.

Oct 4, 2016, 06:59 PM IST

पावसात भिजलेल्या मराठवाड्याला सरकारकडून मदत मिळणार?

पावसात भिजलेल्या मराठवाड्याला सरकारकडून मदत मिळणार?

Oct 4, 2016, 05:27 PM IST

किल्लारी भूकंपग्रस्तांना अजूनही बसतायत 'सरकारी' हादरे!

लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. त्याला आज २३ वर्ष पूर्ण झाली. 

Sep 30, 2016, 07:35 PM IST

शहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आदर्श घ्यावा असंच काही केलं आहे. अभिनेत्यापेक्षा तो एक चांगला व्यक्ती आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एकीकडे उडी दहशतवादी हल्ल्यावर शहिदांना अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने ५ ते १० लाखांपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

Sep 28, 2016, 01:18 PM IST

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

महाराष्ट्र सरकारच्या 'कमवा आणि शिका' योजनेचा ब्रॅंड अॅम्बॅसेडर सोमनाथ गिरम अपघातात जखमी झाला आहे.

Sep 9, 2016, 07:11 PM IST

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

'कमवा आणि शिका'चा ब्रँड अॅम्बेसेडर अपघातात गंभीर जखमी

Sep 9, 2016, 06:17 PM IST

शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे

शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे 

Sep 8, 2016, 08:06 PM IST

रिओ ऑलिम्पिकमध्ये जिंकलेलं सिल्व्हर मेडल विकलं

पोलंडच्या पिओटर मालाहॉव्स्कीनं रिओ ऑलिम्पिकमध्ये डिस्कस थ्रोमध्ये मिळवलेलं सिल्व्हर मेडलचा लिलाव केला आहे.

Aug 26, 2016, 01:21 PM IST

ऑलिम्पिकमधल्या प्रत्येक भारतीय खेळाडूला सलमान देणार एक लाख रुपये

रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भारतीय खेळाडूला सलमान खान एक लाख रुपयांचं बक्षीस देणार आहे.

Aug 18, 2016, 09:55 AM IST

महाड दुर्घटना |१९ मृतांच्या वारसांना मदत

महाड दुर्घटनेत एकूण २६ मृतदेह आतापर्यंत हाती आले  आहेत, त्यापैकी १९ जणांची वारस कागदपत्रे छाननी पूर्ण झाली आहे. त्यांच्या वारसांना देण्यात येणाऱ्या शासकीय मदतीचे प्रत्येकी ४ लाख रुपयांचे धनादेश संबंधित तालुक्याच्या तहसिलदार यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत.

Aug 9, 2016, 11:17 PM IST