मनसे, फेरीवाला संघर्ष पुन्हा रंगण्याची चिन्हे
मनसे आणि फेरीवाल्यांमधला संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे. कृष्णकुंजवर मनसे कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली.
Jan 17, 2018, 08:57 PM ISTमनसेची आज दुसरी बैठक, राज ठाकरे यांची उपस्थिती नाही!
काल चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत.
Apr 22, 2017, 08:37 AM ISTराज ठाकरे - नेते, सरचिटणीस यांच्यात जोरदार खडाजंगी
मनसेच्या आजच्या चिंतन बैठकीत राज ठाकरे आणि सरचिटणीस पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पक्षाची ठोस भूमिका नसल्याने भूमिका मांडण्यात अडचणी येतात असाच सूर नेते मंडळीनी व्यक्त केला.
Apr 20, 2017, 03:04 PM ISTमनसेची मुंबईत आज चिंतन बैठक
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला अधोगतीची बाधा झाली आहे. ही बाधा रोखण्यासाठी राज यांनी येथे चिंतन बैठक बोलविली आहे. यावेळी ते स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.
Apr 20, 2017, 09:02 AM IST