'दिल्ली सरकारच्या निर्णयात ढवळाढवळ करण्यासाठी भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणला'
भाजपने नायब राज्यपालांवर दबाव आणून त्यांना दिल्ली सरकारचा निर्णय बदलायला लावला.
Jun 8, 2020, 10:23 PM IST#DelhiResults2020: भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केलेल्या मतदारसंघांचा निकाल काय?
यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक ही टोकाचा धार्मिक प्रचार आणि विखारी वक्तव्यांमुळे अधिक गाजली.
Feb 11, 2020, 06:57 PM ISTदिल्लीतील पराभवानंतर मनोज तिवारी म्हणतात...
भाजप ४८ पेक्षा जास्त जागा जिंकून दिल्लीत सरकार स्थापन करेल, असे तिवारी यांनी म्हटले होते.
Feb 11, 2020, 06:03 PM IST#DelhiResults2020: 'देशात 'मन की बात' चालणार नाही, हे दिल्लीकरांनी दाखवून दिले'
तथाकथित राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा 'झाड़ू'समोर टिकाव लागला नाही
Feb 11, 2020, 03:22 PM IST#DelhiResults2020: भाजपच्या विचारांचं देशभरात डी-फॉरेस्ट्रेशन होईल- रोहित पवार
'आप'च्या विकास आणि लोकाभिमुख राजकारणासमोर भाजपचा पराभव झाला.
Feb 11, 2020, 02:54 PM IST#DelhiResults2020: लोकांची मानसिकता बदललेय, भाजपला नाकारायला सुरुवात- शरद पवार
दिल्लीतील जनताही भाजपला सत्तेवरून दूर करण्यात यशस्वी ठरली आहे.
Feb 11, 2020, 02:19 PM IST#DelhiResults2020: 'आप'चा विजय निश्चित; प्रशांत किशोर केजरीवालांच्या भेटीला
अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील.
Feb 11, 2020, 01:28 PM IST#DelhiResults2020: दिल्लीचा गड येणार, पण सिंह.?? मनिष सिसोदिया पिछाडीवर
राज्यभरात विजय मिळत असूनही सध्या 'आप'च्या गोटात काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
Feb 11, 2020, 12:43 PM ISTदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांच्या घरी सीबीआयचे छापे
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकले आहे. हे छापे का मारण्यात आले याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाही. पण मोहल्ला क्लिनिक भ्रष्टाचार प्रकरणात हा छापा मारला असल्याचं बोललं जातंय.
Jun 16, 2017, 12:45 PM ISTसाक्षीच्या कामगिरीमुळे वडिलांचं प्रमोशन
रिओ ऑलिम्पिकमध्ये साक्षी मलिकनं ब्राँझ मेडल पटकावलं. साक्षीच्या या कामगिरीनंतर तिच्यावर कौतुकाबरोबरच बक्षिसांचाही वर्षाव होत आहे.
Aug 20, 2016, 12:36 PM ISTमनिष सिसोदियांची अटकेनंतर सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 04:28 PM ISTदिल्लीत मनिष सिसोदिया 'व्हाईसकॅप्टन'
दिल्लीत मनिष सिसोदिया 'व्हाईसकॅप्टन'
Feb 13, 2015, 10:56 AM ISTकेजरीवाल नाही तर मनिष सिसोदिया बनणार मुख्यमंत्री?
‘आम आदमी पार्टी’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये सत्ता स्थापनेचे संकेत दिलेत. पण, भारताच्या राजधानीच्या शहरात मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार? याचा अंतिम निर्णय त्यांनी आपल्या आमदारांवर सोडलाय.
Dec 22, 2013, 06:27 PM ISTआम्ही नेहमीच अण्णांसोबत - अरविंद केजरीवाल
आज दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी भेट घेतली. अण्णा सध्या दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत
Oct 1, 2012, 01:53 PM IST