मनोज बाजपेयी

याला म्हणतात स्मार्ट निर्णय! अडीच कोटींच्या नफ्यासहीत मनोज बाजपेयीने विकलं मुंबईतलं घर

मनोज बाजपेयीने मुंबईतील मिनर्व्हा येथील आपले आलिशान घर विकले आहे. 2013 मध्ये त्याने पत्नी शबानासोबत हे घर विकत घेतले होते. 11 वर्षानंतर त्याने हे घर विकले आहे. 

Aug 22, 2024, 04:19 PM IST

बॉलिवूडच्या 'भिकू म्हात्रे'वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भरण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा...

Manoj Bajpayee : एक कलाकार म्हणून मनोज खूप मोठा झाला. त्याच्यातला साधेपणा प्रेक्षकांची मनंही जिंकत राहिला. पण आतापर्यंतचा त्याचा हा प्रवास सोपा नव्हता... 

Jan 17, 2023, 10:05 AM IST

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या अभिनेत्याची कोरोना चाचणी

हॉलिवूडनंतर आता बॉलिवूडला देखील कोरोना व्हायरसची झळ पोहोचली आहे. 

Apr 26, 2020, 04:39 PM IST

VIDEO : 'हार-जीत, खून-खराबा....', पाहा 'सोनचिडिया'चा दमदार ट्रेलर

'हार-जीत, खून-खराबा, बैमानी-बदला, एक झलक चंबल के बागियों की....'

Jan 7, 2019, 12:52 PM IST