मराठा आरक्षण : न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास - संभाजीराजे
मराठा समाजाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांवर पूर्ण विश्वास आहे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले आहे.
Oct 27, 2020, 10:13 AM ISTमराठा आरक्षणाबाबत २७ जुलैपासून सुनावणी, वैद्यकीय प्रवेशाला तूर्त स्थगिती नाही
मराठा आरक्षणाबाबतची सुनावणी २७ जुलैपासून घेण्यात येणार आहे. ही सुनावणी तीन दिवस सुरु राहणार आहे.
Jul 15, 2020, 01:11 PM ISTमराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी
मराठा आरक्षणावरील याचिकेवर अंतिम सुनावणी आता 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याचं मुंबई हायकोर्टानं सष्ट केले आहे. त्यामुळं मार्च महिन्यात मराठा आरक्षणासंदर्भात निकाल येऊ शकतो.
Jan 31, 2017, 06:31 PM ISTमराठा आरक्षण सुनावणी आता डिसेंबरमध्ये
मराठा आरक्षणाचा खटला महिनाभर लांबला आहे. फेरपडताळणीसाठी सरकारने मुदत मागितली आहे. तर सरकार वेळकाढूपणा करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
Oct 13, 2016, 11:11 PM IST