मराठी न्यूज

अनाथांना खुल्या प्रवर्गात एक टक्का आरक्षण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 04:59 PM IST

कल्याण-कसारा मार्गावर गुरुवारी जम्बो ब्लॉक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 04:54 PM IST

मुंबई | २७ जानेवारीपासून कचरा न उचलण्याची कंत्राटदारांची धमकी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 04:50 PM IST

युपीत बनणार देशातील सर्वात लांब रस्ता

अखिलेश सरकारने लखनऊ आगरा एक्सप्रेस बनवला होता. आता योगी सरकार गाजीपुर पर्यंत सर्वात लांब एक्सप्रेसवे बनविण्याच्या तयारीत आहे. 

Jan 17, 2018, 03:28 PM IST

टीम इंडियाच्या अंडर १९ संघाने बनवले हे रेकॉर्ड

अंडर १९ वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात जास्त बॉल्स राखून जिंकण्यात टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर आहे. 

Jan 17, 2018, 09:54 AM IST

SBI मध्ये १२१ पदांची भरती, ही आहे अंतिम तारीख

मॅनेजर आणि चीफ मॅनेजर पदासाठी ही भरती असणार आहे. 

Jan 17, 2018, 08:30 AM IST

सैनिकांसाठी ३५४७ कोटीचा निधी, सरकार घेणार असॉल्ट रायफल आणि कार्बाइन

देशाच्या सैनिकांची ताकद वाढविण्यासाठी १६ जानेवारीला सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने ३५४७ कोटी रुपयांत असॉल्ट रायफल आणि कार्बाइन खरेदीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. 

Jan 17, 2018, 07:54 AM IST

ताजमहालामध्ये पत्नीसोबत रोमँटिक झाले नेतन्याहू!

प्रेमाची निशाणी असलेल्या ताजमहालामध्ये पोहोचल्यावर इज्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा रोमँटिक झालेले पाहायला मिळाले.

Jan 16, 2018, 10:52 PM IST

दिवसाच्या शेवटी भारताला धक्के, विजयासाठी आणखी २५२ रन्सची आवश्यकता

दुसऱ्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २८७ रन्सचा पाठलाग करताना भारतीय बॅट्समनची दाणादाण उडाली आहे.

Jan 16, 2018, 09:44 PM IST

द्रविडच्या शिष्यांची जबरदस्त सुरुवात, भारत वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये

कॅप्टन पृथ्वी शॉच्या ५७ रन्स आणि अनुकूल रॉयनं घेतलेल्या ५ विकेट्समुळे अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव केलाय.

Jan 16, 2018, 08:58 PM IST

हेल्मेटशिवाय आलेल्या शोएब मलिकच्या डोक्याला बॉल लागला, मैदानातच पडला बेशुद्ध

पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या चौथ्या वनडेमध्ये शोएब मलिकच्या डोक्याला बॉल लागला.

Jan 16, 2018, 08:04 PM IST

दुसरी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विजयासाठी भारताला २८७ रन्सची आवश्यकता आहे.

Jan 16, 2018, 07:36 PM IST

धोनीच्या घरातल्या वाघाची डरकाळी!

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.

Jan 16, 2018, 06:38 PM IST

...तरच वेस्ट इंडिजला २०१९ वर्ल्ड कप खेळता येणार

एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज.

Jan 16, 2018, 06:00 PM IST