मराठी न्यूज

EVM मशीन्स घेऊन जाणारा ट्रक उलटला

मतदान प्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Dec 22, 2017, 12:01 AM IST

निवासी इमारतीच्या परिसरात बिबट्या आल्याने एकच खळबळ

दिवसा ढवळ्या नागरिक रस्त्यावरुन जात होते त्याच दरम्यान अचानक एक आवाज आला आणि सर्वांनाच धक्का बसला. रसत्यावर बिबट्या पळत असल्याचं नागरिकांनी पाहिलं.

Dec 21, 2017, 11:44 PM IST

छोटा शकीलला कोणी मारलं दाऊदने की आयएसआयने?

दाऊदचे आणि छोटा शकीलचे संबंध बिघडून दोघेही स्वतंत्रपणे गॅँग चालवत असल्याचे रिपोर्ट होते. 

Dec 21, 2017, 10:53 PM IST

VIDEO: गाडीसमोर अचानक आला ३ वर्षांचा चिमुकला आणि मग...

आता एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर अंगावर अक्षरश: काटाच उभा राहतो.

Dec 21, 2017, 10:51 PM IST

रोखठोक । २१ डिसेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 10:16 PM IST

विमानाच्या टॉयलेटमध्ये तब्बल ४ किलो सोनं जप्त

विमानाच्या टॉयलेटमध्ये तब्बल चार किलो सोनं सापडलं आहे. या सोन्याची किंमत कोटींच्या घरात आहे.

Dec 21, 2017, 10:08 PM IST

सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहे प्रति तोळा दर

सोनं खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Dec 21, 2017, 09:49 PM IST

सागरमाला योजनेअंतर्गत कोकणातील पाच बंदरांचं पुनरुज्जीवन

केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेअंतर्गत देशभरातील अनेक बंदरं जोडली जाणार आहेत. 

Dec 21, 2017, 09:07 PM IST

बाळासाहेब ठाकरेंच्या आयुष्यावर आधारित 'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील सिनेमाची घोषणा बॉलिवूडचे शहेनशहा अर्थात बिग बी अमिताभ बच्चन आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.

Dec 21, 2017, 09:02 PM IST

तात्काळ करा आपला मोबाईल नंबर पोर्ट, 'या' कंपनीची सेवा होतेय बंद

येत्या नव्या वर्षात एअरसेल कंपनीच्या ग्राहकांना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे.

Dec 21, 2017, 08:42 PM IST

'या' बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले अव्वल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखीन एका प्रकारात सर्वांना मागे टाकलं आहे.

Dec 21, 2017, 08:22 PM IST

आयआयटीचे विद्यार्थी परदेशी कंपन्यांचे लाडके !

आयआयटी पवईमध्ये नुकताच प्लेसमेंट सिझन पार पडला.

Dec 21, 2017, 07:45 PM IST

पीक पाणी | शेळी पालनाचे प्रकार आणि फायदे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 07:24 PM IST

पीक पाणी | ४ एकरात लिंबाच्या बागेतून १० लाखांचं उत्पन्न

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 21, 2017, 07:18 PM IST