आठवणींची शाळा भरते तेव्हा... 1954 ची SSC बॅचच्या Get- together चा Video पाहून तुम्हालाही आठवतील ते दिवस
Viral School Video : शाळेचे दिवस जेव्हाकेव्हा आठवतात तेव्हातेव्हा आपण त्या दिवसांना आठवून उगाचच एका वेगळ्या दुनियेत निघून जातो. तिथं जिवाभावाचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि एकच कल्ला होतो..
Jun 12, 2023, 04:37 PM IST
Viral Video : रस्त्यावरून जाणाऱ्या परदेशी युट्युबरचा स्थानिक नागरिकानं अचानक हात पकडला अन्...
Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होतात. सजेशनमध्येही येतात. यातलाच हा एक व्हिडीओ. जो पाहताना देश नेमका कुठे चाललाय हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.
Jun 12, 2023, 01:46 PM IST
Cyclone Biporjoy मुळं समुद्रात उसळणार 3 ते 5 मीटर उंचीच्या लाटा; पाहा संपूर्ण मान्सूनसाठी High Tide चं वेळापत्रक
Cyclone Biporjoy नं एकाएकी दिशा बदलल्यामुळं आता या वादळाचे थेट परिणाम कराचीमध्ये दिसणार असून, सौराष्ट्रच्या काही भागातही वादळाचे परिणाम दिसणार आहेत.
Jun 12, 2023, 09:17 AM IST
राज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?
Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:09 AM ISTVideo : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा...
Kedarnath Avalanche : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Chardham Yatra 2023) चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या यात्रेदरम्यानच गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली.
Jun 9, 2023, 08:38 AM ISTBank FD Interest Rate 2023: एफडी सुरु करण्याआधी पाहा कोणती बँक देतेय किती टक्के व्याज
Bank Fixed Deposit Interest Rate : हल्ली जवळपास सर्वच बँकांच्या व्याजदरात वाढ झाली आहे. पण, यातूनही नेमकी कोणती बँक किती व्याजदर देते हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? पाहा ही माहिती...
Jun 8, 2023, 02:22 PM IST
Pune News: एव्हरेस्टवीर स्वप्नील गरड यांचं निधन, पुणे पोलीस दलावर शोककळा; माऊंट एव्हरेस्ट सर केला पण...
Mountaineer Swapnil Gard passed away: एव्हरेस्ट (Mount Everest) सर केल्यानंतर स्वप्नील गरड यांच्या हातात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र, काळाने घात केला...
Jun 8, 2023, 03:27 AM ISTWorld Food Safety Day : नेहमीच बाहेरचं खाताय? 'या' पदार्थांमधून होऊ शकते विषबाधा, वेळीच सावध व्हा!
World Food Safety Day 2023 : शरीर निरोगी ठेवण्यासाठी अन्नाची भूमिका सर्वात महत्वाची असते. पण लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि गरजा लक्षात घेऊन अनेक गोष्टी बनवण्याच्या आणि वाढवण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. म्हणूनच दूषित अन्न आणि पाण्याच्या हानीबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी 7 जून रोजी जागतिक अन्न दिन (World Food Safety Day) साजरा केला जातो.
Jun 7, 2023, 09:59 AM ISTIndian Railway च्या सुरक्षिततेसाठी गेल्या 5 वर्षांमध्ये किती खर्च? धक्कादायक वास्तव समोर
Indian Railway : ओडिशा रेल्वे अपघातानंतर समोर आलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेच्या सुरक्षिततेसाठीही काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. अहवाल मात्र काही वेगळंच सांगतोय...
Jun 7, 2023, 08:39 AM IST8 Seater Car खरेदीचा निर्णय बदलला; आता फक्त टॅ्क्सीचालकच खरेदी करू शरणार 'ही' कार
8 Seater Cars: सहसा कार खरेदी करण्याचा विषय आला, की कुटुंबाला साजेशी, सर्व मंडळी मावतील अशी कार खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल असतो. पण, आता मात्र या निर्णयामध्ये काहीशा अडचणी येतील...
Jun 7, 2023, 07:30 AM IST
Vastu Tips For Married Life: पती- पत्नीच्या नात्यात कलह नकोय? वापरा 'या' वास्तू टिप्स
Vastu Tips for husband wife relationship : वास्तू कायम तथास्तू म्हणत असते आणि तिला आनंदात ठेवलं तर तीसुद्धा तुम्हाला तितक्याच सढळ हस्ते खुपकाही देत असते.
Jun 6, 2023, 03:03 PM ISTWTC Final 2023 : सर डॉन ब्रॅडमन यांचा 'विराट' विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज, पाहा काय आहे Record
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये विराट कोहलीनं पदार्पण केलं आणि त्या क्षणापासून त्यानं मिळेल त्या संधीचं सोनं करत या जगतामध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. आघाडीच्या आणि अनुभवी खेळाडूंमध्येही त्यानं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत या खेळाल मानाचं स्थान मिळवलं. विराट फलंदाजीसाठी उभा राहिला असता विरोधी संघातील गोलंदाज थरथर कापतात असं म्हणायला हरकत नाही.
Jun 6, 2023, 01:00 PM ISTATM Facts: एटीएमचा पिन चार अंकीच का असतो माहितीये? वाचा पत्नीने दिलेल्या सल्ल्याची रंजक गोष्ट
ATM Pin Fact: एटीएम जेव्हा सुरुवातीला वापरात आलं तेव्हा त्याबद्दल बरंच अप्रूप पाहायला मिळालं होतं.
Jun 6, 2023, 10:32 AM ISTMumbai - Goa प्रवास करु इच्छिणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे; आताच पाहा वेळापत्रक आणि तिकिटांचे दर
Mumbai to Goa : गेल्या काही वर्षांमध्ये दळवळणाच्या सुविधांमध्ये निर्माण झालेली उपलब्धता पाहता प्रवास करणाऱ्यांचा आकडाही लक्षणीयरित्या वाढला आहे. यातही काही ठिकाणांना प्रवास करणाऱ्यांची विशेष पसंती.
Jun 6, 2023, 09:40 AM ISTWrestlers Protest : झटापट, दंगा आणि आक्रोशानंतर कुस्तीपटू नोकरीवर परतले, पाहा नेमकं काय काम करतात हे खेळाडू
Wrestlers Protest : देशात एकिकडे क्रिकेटसारख्या खेळांना राजाश्रय मिळाल्याची परिस्थिती असतानाच दुसरीकडे मात्र इतर खेळांच्या बाबतीत अनेक बड्या मंडळींचं मौन प्रश्न उपस्तित करणारं आहे.
Jun 6, 2023, 08:15 AM IST