मराठी बातम्या

Weather Update : राज्याच्या 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार, पुढील 24 तास महत्त्वाचे

Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा चाळीशीपार गेलेला असतानाच मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्याच्या घडीला राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट सुरु असल्याची महितीही समोर आली आहे. 

May 30, 2023, 06:49 AM IST

लहान मुलांना काही नवं शिकवताय, तर 'हे' You Tube Channel करतील तुमची मदत

You Tube Channel : अशा सर्वच पालकांसाठी ही माहिती महत्त्वाची. कारण, इथं आपण अशा काही युट्यूब चॅनल्सविषयी जाणून घेणार आहोत ज्याच्या मदतीनं तुम्ही मुलांना शिकवूही शकता आणि त्यांचं मनोरंजनही करू शकता. 

 

May 29, 2023, 03:37 PM IST

Google Maps चं नवं फिचर देणार 3D रुपात पाहा जग तुमच्या नजरेनं, कसं वापराल?

Google Maps 360 Degree View: नवनवीन तंत्रज्ञानामुळे साधारण पंधरा वर्षांपूर्वी ज्या गोष्टी फक्त कल्पनाधीन होत्या त्याच आज प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत. तुम्हालाही याची प्रचिती आलीच असेल. 

 

May 29, 2023, 12:10 PM IST

Weather News : मान्सूनपूर्व पाऊस आजही बरसणार; पाहा Maharashtra तील कोणत्या भागाला बसणार तडाखा

Maharashtra Weather News : मान्सूनचं आगमन होण्याआधी हवामान हे कसले रंग दाखवू लागलाय? विचारानं बळीराजा हैराण, पाहा हवामान विभागाचं या परिस्थितीवर काय मत... 

 

May 29, 2023, 08:21 AM IST

Whisky प्रेमींसाठी आनंदाची बातमी! हे आहेत आश्चर्यकारक फायदे, पाहा लिस्ट

Whiskey Health Benefits in Marathi :  कोणत्याही कार्यक्रमात, पार्टी, लग्नसमारंभात अनेकजण आपला आनंद साजरा करण्यासाठी व्हिस्की पितात. व्हिस्की पिल्याने लोकांना तात्पुरता झिंगल्यासाखखे वाटते. याशिवाय त्यांना एक वेगळीच नशा होते. व्हिस्की प्यायल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, असे अनेकदा बोलले जाते. कारण त्याचा सर्वात जास्त दुष्परिणाम म्हणजे किडनी निकामी होते. पण व्हिस्कीचे सेवन कमी प्रमाणात केल्यास आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. ते फायदे कोणकोणते आहेत, ते जाणून घेऊया...

 

May 28, 2023, 01:11 PM IST

बाजारात मिळणारी पाकिटबंद धनेपूड अस्सल की बनावट, कशी ओळखाल? पाहा स्मार्ट टीप्स

How to fing coriander powder is real or fake : तुमच्या मसाल्याच्या डब्यात असणारे किती मसाले अस्सल आहेत आणि किती बनावट असं विचारलं असता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता का ? 

 

May 27, 2023, 11:05 AM IST

WTC Final 2023 Video : 3 2 1... भारतीय खेळाडूंची भन्नाट Fielding Practice पाहून डोळे भिरभिरतील

WTC Final 2023 : भारतीय क्रिकेट संघातील बहुतांश खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या सातासमुद्रापार असून, तिथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची तयारी करताना दिसत आहेत. 

 

May 27, 2023, 09:08 AM IST

Weather News : वाढत्या उकाड्यानं रंगाचा बेरंग; मान्सून आगेकूच करण्यात दंग

Monsoon News : देशाच्या बहुतांश भागांतील कमाल तापमानात काही अंशांची घट नोंदवली असतानाच आता मान्सूनचे वारे चांगल्या वेगानं प्रवास करताना दिसत आहेत. पाहा कुठे पोहोचले हे वारे... 

 

May 27, 2023, 06:42 AM IST

Corona पुन्हा थैमान घालणार; एका आठवड्यात 6.5 कोटी रुग्ण आढळण्याची भीती

China Corona : ज्या चीनमधून कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला त्याच चीनवर पुन्हा एकदा या विषाणूच्या संसर्गाचं संकट फोफावताना दिसत आहे. त्यातच समोर आलेली आकडेवारी पायाखालची जमीन सरकवतेय 

 

May 26, 2023, 01:29 PM IST

Viral Video: वाढत्या उकाड्यानं 'राजकुमार' वाघाचाही पारा चढला; स्वत:च्या क्षेत्रात अनोळखी हालचाली पाहून काय केलं पाहाच

Nagpur Tiger Video : एक वाघ असतो.... एक दिवस ना त्याला राग येतो आणि मग.... या अशा ओळी लहानपणी तुम्ही गोष्टींमधून ऐकल्या असतील. सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओतून तुम्हाला वाघाच्या रागाचा अंदाजही येईल. 

 

May 26, 2023, 07:53 AM IST

शनिवार- रविवारी मुंबईत पाणीपुरवठा बंद; तुम्ही राहता त्या भागावरही होणार परिणाम, आताच पाहून घ्या

Mumbai Water Cut: शनिवार आणि रविवार हे दोन्ही दिवस अनेकांच्याच सुट्ट्यांचे. सध्या बऱ्याच शाळांना सुट्टी असल्यामुळं मुलंबाळं आणि आठवडी सुट्टीमुळं मोठेही या दिवशी घरातच. पण, याच दिवशी पाणी आलं नाही तर? 

 

May 26, 2023, 07:05 AM IST

Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; देशभरातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर

Weather Forcast : मे महिना अखेरीस आलेला असतानाच आता देशात मान्सूनच्या वाऱ्यांचं आगमन होण्यासही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मान्सूनच्या आधी नेमकी काय परिस्थिती आहे हे इथं पाहाच. 

 

May 26, 2023, 06:41 AM IST

'तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची'; मनातली खंत व्यक्त करत क्रांती रेडकरनं दिला पतीला आधार

Sameer Wankhede Row : समीर वानखेडे हे नाव आता कोणासाठी नवं राहिलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या वानखेडे यांना आता कुटुंबातून आधार दिला जातोय. 

 

May 25, 2023, 01:30 PM IST

IRCTC कडून भटकंती करणाऱ्यांसाठी खास भेट; देशात कुठेही बुक करा स्वस्तात मस्त Hotel

IRCTC Hotel Booking: तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघता तेव्हा प्राधान्यस्थानी काही गोष्टी हमखास असतात. यातलीच एक गोष्ट म्हणजे हॉटेल बुकिंग. तुम्ही हॉटेल बुकिंगसाठी कोणती पद्धत वापरता? 

 

May 25, 2023, 12:28 PM IST

मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या समस्यांवर 'ही' भाजी ठरते रामबाण उपाय

Best Foods For Diabetes:अमुक एक भाजी किंवा त्या भाजीपासून बनवलेला तमुक एक पदार्थ न खाण्याची पटण्याजोगी कारणं मग आपण देऊ लागतो. तुम्हीही असं केलंच असेल ना? 

May 25, 2023, 10:57 AM IST