मराठी बातम्या

Weekly Love Horoscope : गुरु गोचरमुळे हा आठवड्या तुमच्या लव्ह लाइफसाठी कसा असेल जाणून घ्या

गुरु गोचरमुळे (Guru Gochar 2023) गजकेसरी राजयोग (Gaj Kesari Rajyog 2023) तयार झाला अशा या शुभ आठवड्यातील तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या. 

Apr 17, 2023, 07:23 AM IST

Todays Panchang : आज सोम प्रदोष व्रत, पंचांगानुसार जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि अशुभ वेळ

Todays Panchang : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि गुरु यांची युती होणार आहे. चंद्राचं कुंभ राशीत गोचर आणि सोम प्रदोष व्रत या दुहेरी योगामुळे आजचा दिवस खूप खास आहे. 

 

Apr 17, 2023, 06:21 AM IST

Adventure : 48 व्या वर्षी गुहेत गेली, 50 व्या वर्षी बाहेर आली; तुफानी करण्याच्या नादात ‘या’ महिलेनं स्वत:ला एकटं डांबलं आणि...

Human Experiment : गुहेतच साजरा केला वाढदिवस... कसं जगली असेल आयुष्य? जगाशी नातेसंबंध तोडून गुहेत राहिलेली महिला अखेर बाहेर आली. ती बाहेर येताच जगासमोर आलं असं वास्तव, ज्याचा विचारही कुणी केला नसावा...

Apr 16, 2023, 02:05 PM IST

IPL 2023 : आजचा दिवस अर्जुनचा? MI vs KKR च्या प्लेइंग 11 वर एकदा नजर टाकाच

IPL 2023 : आयपीएलच्या नव्या पर्वामध्ये मुंबईचा आणखी एक सामना... संघात कुणाला स्थान मिळणार, यापेक्षा संघात अर्जुन तेंडुलकरला जागा मिळणार हा हाच क्रिकेटप्रेमींपुढचा प्रश्न. मुंबईच्या प्लेइंग 11 मध्ये कोणाला जागा मिळणार, कोण बाजी मारणार?

Apr 16, 2023, 12:38 PM IST

IPL 2023 : ‘आशू पा यांचा फोन आला आणि...’; गुजरात नव्हे, लखनऊची ऑफर आलेली म्हणत हार्दिकचा गौप्यस्फोट

IPL 2023 : 2022 मध्ये आयपीएलचं जेतेपद पटकावल्यानंतर, यंदाच्या वर्षीसुद्धा त्याच्य नेतृत्त्वाखाली गुजरातच्या संघानं दणक्यात सुरुवात केली आहे. सुरुवातीपासूनच हा संघ दमदार कामगिरी करताना दिसला. पण, आयपीएल अर्ध्यावरही आलेलं नसताना हार्दिकनं केला एक गौप्यस्फोट

Apr 16, 2023, 12:09 PM IST

Maharashtra Weather : राज्याच्या ‘या’ भागात Yellow तर, इथं Orange Alert; देशात हवामानची काय स्थिती ?

Maharashtra Weather : राज्यात यंदाचा मान्सून समाधानकारक असणार, असं म्हटलं जात असतानाच अवकाळी जाणार कधी ते सांगा, असाच सूर नागरिक आळवत आहेत. अवकाळी आणि गारपीटीसंदर्भातील येत्या दिवसांसाठीचे इशारे आधी पाहा आणि मग हा प्रश्न विचारा

Apr 16, 2023, 06:40 AM IST

Todays Panchang : आज वरुथिनी एकादशी, पंचांगानुसार काय आहेत महत्त्वाचे मुहूर्त आणि राहुकाल जाणून घ्या

Todays Panchang : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आज खूप चांगला दिवस आहे. आज चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. आज सूर्यदेव आणि भगवान विष्णूच्या उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस आहे.

Apr 16, 2023, 06:21 AM IST

RCB vs DC: विराटच्या आरसीबीची गाडी सुसाट, पण दिल्लीला भोपळा फुटेना; बंगळुरूकडून लाजीरवाणा पराभव!

Royal Challengers Bangalore VS Delhi Capitals: विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार खेळीमुळे बंगळुरूला हा विजय नोंदवता आला आहे. तर विजयकुमार विशाख (Vijaykumar Vyshak) या नवख्या खेळाडूने 3 महत्त्वाचे गडी बाद करत दिल्लीचा गड फत्ते केलाय. तर दिल्लीचा 23 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला आहे.

Apr 15, 2023, 07:13 PM IST

Todays Panchang : आजपासून मृत्यू पंचक सुरु, मग पंचांगनुसार शनिवारी किती शुभ मुहूर्त आहेत?

Todays Panchang : आजपासून मृत्यू पंचक सुरु झाल्यामुळे पुढील 5 दिवस अशुभ कार्य करता येणार नाही आहे. अशात शनिवारीचे शुभ मुहूर्त आहे ते की नाही, जाणून घ्या आजचं संपूर्ण पंचांग

Apr 15, 2023, 06:14 AM IST

Viral Video : असा नवरा नको गं बाई! भरमंडपात नवरदेवाचं नवरीसोबत लज्जास्पद कृत्य अन् मग...

Groom Bride Viral Video : भरमंडपात नवरदेवाने वधूसोबत खेळ खेळत असताना जे कृत्य केलं ते पाहून वऱ्हाड्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. हा संतापनजक व्हिडीओ पाहून तरुणी हेच म्हणेल असा नवरा नको गं बाई...

Apr 14, 2023, 03:42 PM IST

Threat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या  रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.

Apr 14, 2023, 03:27 PM IST

Maharashtra Assembly Elections : कोकणात ठाकरे गटाकडून जोरदार मोर्चेबांधणी, या नावांची चर्चा

Ratnagiri Assembly Elections : ठाकरे गटाचे आजही कोकणात वर्चस्व कायम आहे. स्थानिक पातळीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये ठाकरे गटाची सत्ता आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकत चांगली आहे. मात्र, रत्नागिरी मतदारसंघाचा विचार केल्यास उदय सामंत यांचे वर्चस्व दिसून येत आहे. 

Apr 14, 2023, 01:19 PM IST

Viral Video : ''लाज कशी वाटली नाही?'', महिलेच्या मृतदेहासोबत वकिलाचं संताजनक कृत्य; काय आहे सत्य?

Viral Video : सोशल मीडियावरील एका धक्कादायक व्हिडीओ पाहून पायाखालची जमीनच सरकली आहे. व्हिडीओमधील धक्कादायक कृत्य पाहून माणुकीचा विसरल पडल्याचं दिसतंय. कारमध्ये वृ्द्ध महिलेचा मृतदेहाच्या अंगठ्याचा ठसा घेताना दिसत आहे. 

 

Apr 14, 2023, 12:07 PM IST

Ambedkar Jayanti 2023 : आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती, आयुष्य घडविणारे 10 प्रेरणादायी विचार

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: समाजातील दीनदलितांना समानता आणण्यासाठी आयुष्यभर लढा दिला.  डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या विचारांनी आजही लाखो तरुण प्रेरित आहेत. त्यांची शिकवण आणि त्यांचा विचारांचे अनुसरण केल्यामुळे त्यांचं आयुष्याला नवीन दिशा मिळाली आहे. 

Apr 14, 2023, 06:26 AM IST

Todays Panchang : आज सूर्य गोचर! जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ

Todays Panchang : आजचा दिवस खूप खास आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंती आहे. त्याशिवाय आज सूर्य मेष राशीत (Sun Transit 2023) प्रवेश करणार आहे. त्यामुळे जाणून घ्या शुक्रवारचं पंचांग, राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय - सूर्यास्त वेळ...

Apr 14, 2023, 06:05 AM IST