ब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागा
UK Election : जागतिक राजकारणातील मोठी बातमी; कुटुंबातून महाविद्यालयीन शिक्षण घेणारा पहिला व्यक्ती... हा नेता ठरणार ब्रिटन भविष्य
Jul 5, 2024, 09:21 AM IST
RBI च्या निर्देशांनंतर 'या' बँकेला रातोरात टाळं; खातेधारकांचे पैसे बुडाले?
Banaras Mercantile Bank Licence: 'या' बँकेत खातं असणाऱ्यांनी आता पुढे काय करावं? पैसे बुडणार तर नाहीत? तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर...
Jul 5, 2024, 08:38 AM IST
विजयोत्सवानंतर मरिन ड्राईव्हवर नेमकं काय घडलं? 10 जण रुग्णालयात दाखल
Team India नं परदेशी भूमीवर विजयी पताका उंचावल्यानंतर हा संघ भारतात दाखल झाला आणि मुंबईकरांनी संघाचं जल्लोषात स्वागत केलं. पण, स्वागतानंतर...
Jul 5, 2024, 07:12 AM IST
Ashadhi Wari 2024 : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी नेवासा हेच ठिकाण का निवडलं?
Ashadhi Wari 2024 : संतांची थोरवी आणखी काय... माऊलींनी काय हेतूनं हे ठिकाण निवडून इथंच लिहिली ज्ञानेश्वरी? संदर्भ वाचून भारावून जाल.
Jul 4, 2024, 12:25 PM IST
Ashadhi Wari 2024 : वारीतले अनोळखी, पण ओळखीचे चेहरे; कुठवर पोहोचला वैष्षवांचा मेळा?
Ashadhi Wari 2024 : आता पंढरपूर काहीसंच दूर... जाणून घ्या कशी सुरुये पंढरीची वारी... वारीतले हे अनोळखी चेहरेसुद्धा किती ओळखीचे वाटतात नाही का....Photo पाहून तुम्हालाही असंच वाटेल.
Jul 4, 2024, 09:46 AM IST
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंग
Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरुवात.
Jul 3, 2024, 01:35 PM IST
रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार?
Gold and Silver Price Today: रातोरात बदलले सोनं- चांदीचे दर; प्रतितोळ्याचे दर परवडणार की घाम फोडणार? आजच्या दिवशी सोनं- चांदी खरेदी करण्यासाठी किती पैसे मोजावे लागत आहेत? जाणून घ्या... सराफा बाजारात सणासुदीचे दिवस जवळ येत असतानाच सोनं-चांदीच्या दरात बदल होताना दिसत आहेत. 3 जुलै 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 72,390 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम अर्थात प्रति तोळा 66360 रुपयांवर पोहोचले आहेत.
Jul 3, 2024, 12:27 PM IST
PHOTO: कसा प्रगती करेल महाराष्ट्र माझा? झेडपीच्या 'या' शाळांना गळती, जीव मुठीत घेऊन शिकतायत विद्यार्थी
Maharashra Zilha Parishad School : नावापुरता स्मार्ट स्कूल; लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात अंजन घालणारं वास्तव.... गावखेड्यांमधील शाळांची काय परिस्थिती? जाणून संताप झाल्यावाचून राहणार नाही. महाराष्ट्र प्रगतीपथावर असल्याचं म्हटलं जात असतानाच राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये असमाऱ्या ZP शाळांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याचं विदारक चित्र नुकतंच समोर आलं आहे.
Jul 3, 2024, 10:54 AM IST
महाराष्ट्र हादरला! तीन फुटांचा खड्डा खणला आणि... गुप्तधनासाठी कोल्हापुरात नरबळी देण्याचा प्रयत्न
Kolhapur News : अंधश्रद्धा आणि तत्सम प्रकारांना आळा घालण्यासाठी अनेक संघटना सक्रिय असतानाच पुरोगामी विचारांचं हे राज्य मात्र कुठेतरी अपयशी ठरताना दिसत आहे.
Jul 3, 2024, 09:44 AM IST
संतापजनक! गर्भवती माता, बालकांना देण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहारात आढळला मृत साप
Sangli News : पाल, झुरळ आणि त्यानंतर आता साप... पोषण आहाराच्या बाबतीत अशी हेळसांड का होतेय? नेमकं प्रकरण आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर वृत्त...
Jul 3, 2024, 08:48 AM IST
अंबानीच नव्हे, मुलांच्या लग्नात 'या' धनिकांनीही खर्च केला पाण्यासारखा पैसा
Rich Indian Weddings: अंबानीच नव्हे, मुलांच्या लग्नात 'या' धनिकांनीही खर्च केला पाण्यासारखा पैसा. खर्च इतका मोठा की, सात काय त्या पुढच्या पिढ्याही बसून खातील... पाहा या धनिकांमध्ये नेमकी कोणाकोणाची नावं आहेत...
Jul 2, 2024, 02:43 PM ISTWalkaway Wife Syndrome : एकत्र राहूनही नसतो पती- पत्नीच्या नात्यातील गोडवा; वैवाहिक नात्यात दुरावा येण्यापूर्वी दिसतात 'हे' बदल
Walkaway Wife Syndrome : नात्यात दुराव्याची चाहूल लागताच पत्नीकडून पतीला मिळते 'अशी' वागणूक.... नात्यातलं अंतर नेमकं कसं वाढत जातं? जाणून घ्या
Jul 2, 2024, 12:50 PM IST
...म्हणून HDFC च्या खातेधारकांचा Bank Balance दिसणार नाही; का घेतला हा निर्णय?
HDFC Bank UPI Update: पैशांची देवाणघेवाण करायची नाही? आता करावं तरी काय? नवा बदल लागू होण्यआधी जाणून घ्या का घेण्यात आला हा निर्णय....
Jul 2, 2024, 12:03 PM ISTSamsung चे फोन मिळणं बंद होणार? कंपनीसमोर मोठं संकट, आता पुढे काय?
Samsung News : तुम्ही सॅमसंगचा फोन वापरताय किंवा सॅमसंगचा नवा फोन घ्यायचा विचार करताय? कंपनी सध्या कोणत्या अडचणीचा सामना करतेय माहितीये?
Jul 2, 2024, 10:59 AM IST
पाऊले चालती... आज माऊलींची पालखी दिवेघाटात; तुकोबारायांची पालखी कुठवर?
Ashadhi ekadashi 2024 : याच विठ्ठलभेटीची आस मनी बाळगून हजारो- लाखो वारकरी आता टप्प्याटप्प्यानं पंढरपुरच्या दिशेनं मार्गस्थ होताना दिसत आहेत. श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्याही मजल दरमजल करत प्रवासाचा पुढील टप्पा गाठत आहेत.
Jul 2, 2024, 09:51 AM IST