मराठी शाळा

सरकारचा मोठा निर्णय; मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार

शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्याबाबतच्या अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या अंतर्गत मराठी विषय न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होवू शकते. 

Feb 28, 2024, 09:10 PM IST

Maharastra News: शिक्षकांच्या हाती खडूऐवजी वस्तरा, मराठी शाळेतल्या शिक्षकांवर ही वेळ का आली?

Unaided Schools in maharastra: काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं मराठी शाळांबाबत कायम विनाअनुदानित धोरण स्वीकारलं आणि हजारो शिक्षकांच्या (Marathi School Teachers) आयुष्याचा खेळखंडोबा झाला.

Jan 24, 2023, 07:51 PM IST

टिकलीसाठी आग्रही असणाऱ्यांना मातृभाषेचा विसर पडला का? तीव्र नाराजीचा सूर आळवत चिन्मयी सुमीतचा सवाल

Tikli Row : राज्यात गेल्या काही दिवसांपासून संभाजी भिडे (Sambhaji bhide) यांनी महिला पत्रकाराकडे टिकली (Tikli row) लाव म्हणत केलेल्या अजब मागणीमुळे वादाला तोंड फुटलं आहे

Nov 7, 2022, 09:15 AM IST
Item Song banned in Culture program in Marathi schools, Ratnagiri President's decision PT1M53S

रत्नागिरी । मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन सुभाष बने यांनी बंदी घातली आहे. दरम्यान, त्यांच्या या निर्णयाच पालक आणि शिक्षकांनी देखील स्वागत केले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देवरूखमधील कोसुंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गेले असता सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांना आयटम सॉगवर डान्स करतानाचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे ते नाराज झाले. अशा गाण्यांमुळे लहान वयात शालेय विद्यार्थ्यांना काय संस्कार मिळणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. त्यांनी तात्काळ हा प्रकार थांबविण्याचा निर्णय घेतला आणि तसे जिल्ह्यातील सर्व शाळा प्रशासनाला आदेश दिलेत.

Jan 30, 2020, 10:05 PM IST

मराठी शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँगवर बंदी, रत्नागिरीत जि.प. अध्यक्षांचा निर्णय

रत्नागिरी जिल्हा परिषद शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आयटम साँग वाजवण्यावर बंदी घातली आहे. 

Jan 30, 2020, 06:34 PM IST
Thane Brahman Vidyalay Christmas Celebration PT1M15S

मेरी ख्रिसमस : ठाण्यातल्या मराठी शाळेत ख्रिसमस

मेरी ख्रिसमस : ठाण्यातल्या मराठी शाळेत ख्रिसमस

Dec 24, 2019, 11:50 PM IST
Junnar Students Taking Admission In Marathi School From English School PT2M41S

जुन्नर । इंग्रजी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत

जुन्नर य़ेथे पालकांनी चक्क आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल केले आहे. इंग्रजी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत शिकत आहेत. मराठी शाळा आता डिजिटल होत आहेत. मुलांना मराठी शाळेत गोडी लागत आहे.

Jun 27, 2019, 12:30 PM IST

सावधान...! जिल्हा परिषदेकडून कत्तल होताना १ 'मराठी शाळा' अशी वाचली

प्रत्येकाला आपल्या शाळेविषयी नितांत प्रेम असतं. माझी शाळा ही जिल्हा परिषदेची कौलारू इमारत होती. प्रशस्त, भरपूर उजेड असणारी. कौलारू असल्याने उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा जाणवत नाही, हिवाळ्यातही आत

Jun 20, 2019, 10:08 PM IST
Nashik Ground Report On Marathi Shala Vachva 17th May 2019 PT2M3S

मराठी शाळा वाचवा । नाशिकमध्ये मराठी शाळांची संख्या १३० वरुन ९१

मराठी शाळा वाचवा । नाशिकमध्ये मराठी शाळांची संख्या १३० वरुन ९१

May 17, 2019, 10:10 PM IST

मराठी शाळा बंद करण्याचा अधिकार संस्थेला नाही, शिक्षणाधिकाऱ्यांची तंबी

पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत या शाळेत साधारणत: ३०० ते ३५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत

May 7, 2019, 08:38 AM IST

मुंबईत मराठी शाळांचे अस्तित्वच धोक्यात !

 मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

May 5, 2019, 01:41 PM IST
Mumbai,Goregaon Ground Report On Marathi Vidya Mandir High School Will Be Shut Down In Future. PT3M14S

मुंबई । मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न कायम?

मुंबईत मराठी शाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असला तरी आजही अनेक मराठी शाळांमध्ये मोठी विद्यार्थीसंख्या आहे. पण मराठी शाळा सुरु रहाव्या ही इच्छाशक्ती आहो का? पाहूयात मुंबईतल्या मराठी शाळेचा हा एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट..

May 3, 2019, 10:20 PM IST

मुंबईतल्या मुलींच्या पहिल्या मराठी शाळेचं अस्तित्वच नष्ट होणार?

या शाळेची इमारत २०१४ मध्ये धोकादायक ठरवण्यात आली आणि तिचं वीज,पाणीही तोडण्यात आलं. 

May 26, 2018, 10:35 PM IST

सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील मराठी शाळेचे नाव बदलणार

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ज्या शाळेत शिकला त्या दादरच्या शारदाश्रम शाळेचे  नाव कायमचे मिटले जाणार आहे.

Apr 25, 2018, 02:23 PM IST

परेल । आर एम भट शाळेत मराठी भाषा दिन सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:30 PM IST