मलायका अरोरा वर्कआउट

अरे बाप रे! मलायका अरोराने केला आतापर्यंतचा सर्वात कठीण वर्कआउट, व्हिडीओ व्हायरल

फिटनेसच्या बाबतीत सर्वाधिक चर्चेत असणारी मलायका अरोराने तिचा एक नवीन वर्कआउट करताना व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिने आतापर्यंतचा सर्वात कठीण वर्कआउट केला असून तो प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. 

Aug 30, 2024, 01:04 PM IST