मल्टिप्लेक्स

२५० पॉपकॉर्न : राज्य सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले

मल्टिप्लेक्समध्येच पाच रुपयांची वस्तू १५० ते २५० रुपयांना विकली जाते. याबाबत न्यायालयाने राज्य सरकारलाच फटकारले आहे.

Jun 27, 2018, 10:58 PM IST

मल्टिप्लेक्सवाल्यांचा समाचार घेईन, शिवसेना 'घुमा'च्या पाठीशी !

घुमा हा सिनेमा ग्रामीण भागातील मराठी आणि इंग्रजी शिक्षणावर आधारीत आहे, हा सिनेमा सर्वांचं आकर्षण ठरत आहे, मात्र फार कमी ठिकाणी...

Sep 24, 2017, 08:53 PM IST

मतदान केल्यास पुणेकरांना मिळणार मल्टीप्लेक्सच्या तिकीटात सूट

21 फेब्रुवारीला होणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं तर पुणेकरांना मल्टीप्लेक्सच्या तिकीटात 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. 

Feb 16, 2017, 09:13 PM IST

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून मल्टिप्लेक्सची तोडफोड

ऐ दिल है मुश्किल या सिनेमाला विरोध सुरुच आहे. कल्याण आणि बोरिवलीमध्ये ए दिल है मुश्कील या सिनेमाला कडाडून विरोध करण्यात आला. कल्याणमध्ये या सिनेमाविरोधात संभाजी ब्रिगेडनं जोरदार आंदोलन केलं. 

Nov 3, 2016, 05:29 PM IST

जर्मनीत सिनेमा हॉलमध्ये गोळीबार

जर्मनीमध्ये फ्रँडफर्ट येथे एका मल्टिप्लेक्समध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका बुरखाधारी व्यक्तीनं स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता मल्टिप्लेस्कमध्ये प्रवेश केला आणि गोळीबार सुरू केला. यामध्ये किमान 25 जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक मीडियानं दिलीये.

Jun 23, 2016, 10:44 PM IST

‘तानी’वर ‘औरंगजेब’ची वाकडी नजर!

‘तानी’ हा मराठी सिनेमा मल्टिप्लेक्स शोपासून वंचित राहिलाय. अरुण नलावडे आणि केतकी माटेगावकर यांची यात प्रमुख भूमिका आहे. ‘औरंगजेब’ सिनेमाच्या प्रदर्शनामुळे तर ‘तानी’ला एका शोसाठीही मारमार करावी लागतेय.

May 21, 2013, 01:30 PM IST

मल्टिप्लेक्सच्या करमणूक शुल्कातही होणार वाढ

मल्टिप्लेक्सच्या करमणूक शुल्कामध्ये १० ते २० टक्के वाढ करण्यात आल्यामुळे मल्टिप्लेक्स चालकांना दणका बसला आहे.

Jan 16, 2013, 04:53 PM IST

सेना-मनसेसमोर मल्टिप्लेक्सनं टाकली नांगी...

कलावंत आणि सेना-मनसे चित्रपट सेनेच्या आंदोलनासमोर अखेर पीव्हीआर मल्टिप्लेक्सनं अखेर माघार घेतलीय.

Aug 13, 2012, 04:14 PM IST