Virat Kohli : विराट कोहलीचं कार कलेक्शन पाहिलत का? प्रत्येक कार करोडोत... पाहा फोटो
Virat Kohli Favorite Cars: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर जितका आक्रमक असतो तितकाच तो स्टाईलच्या बाबतीतही एक पाऊल पुढे असतो. कोहलीच्या फलंदाजीचे लाखो क्रिकेट चाहते (Virat Kohali Fans) आहेत. पण त्याचबरोबर तो स्टाईल आयकॉनही (Style Icone) आहे. त्याची हेअर स्टाईल, त्याचे कपडे यांची क्रेझही त्याच्या चाहत्यांमध्ये असते. विराट कोहलीला महागड्या कारचाही छंद आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या ब्रँडच्या कार आहेत. आपण एक नजर टाकूया त्याच्या कार कलेक्शनवर (Car Collection).
May 5, 2023, 05:07 PM ISTमहागड्या कार चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, २८ आलिशान गाड्या जप्त
महागड्या आणि लक्झरी कार चोरणार्या टोळीचा दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रॅंच युनिटने अटक केली आहे.
Dec 30, 2017, 06:59 PM ISTमुंबई । अनेक मुंबईकरांच्या बंद पडलेल्यागाड्या रस्त्यावरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 08:47 AM ISTजगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या महागड्या कार
जगभरात असे अनेक लोक आहेत जे वेगवेगळ्या गाड्यांचे शौकीन आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती देखील यामध्ये मागे नाही. बिल गेट्स लग्जरी कारचे शौकीन आहेत. पोर्शे कंपनीने बनवलेल्या गाड्या त्यांना अधिक पंसद आहेत. लिमोजिन ही त्यांची सर्वात महागडी कार आहे. पोर्शे ही जगातील सर्वात जलद धावणारी कार देखील त्यांच्याकडे आहे.
May 15, 2016, 05:32 PM IST