वाढलेले डाळीचे दर कमी करण्यासाठी सरकारचं कडक पाऊल - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 19, 2015, 08:12 PM ISTमहागाईविरोधातील मोर्चाला राज ठाकरेंची दांडी
वाढत्या महागाईविरोधात मनसेनं दादरमध्ये मोर्चा काढला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. माटुंगा राजगड मुख्य कार्यालय ते दादर रेल्वे स्थानका पर्यन्त हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. मनसेचे पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
Oct 16, 2015, 07:51 PM ISTडिझेल किमतीत ९५ पैशांनी वाढ
पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट होत असताना आता डिझेलच्या दरात वाढ झाले. ९५ पैशांनी डिझेल महाग झालेच.
Oct 16, 2015, 12:52 PM ISTतुमच्या ताटातील तूरडाळीवर असा टाकला जातोय डाका
तूरडाळीच्या वाढलेल्या किमतीने सर्वसामान्यांना घाम फोडलाय. जेवणातून डाळ हद्दपार होण्याची वेळ आलीय. पण तेवढाच जाच आता व्यापाऱ्यांनाही होतोय. डाळीची वाहतूक केली जात असताना डाळीची सफाईदारपणे चोरी होत, असल्याची बाब पुढे आलेय. लाखोंचा फटका बसत असल्याने डाळ मिल मालकांनी तक्रार केलय.
Oct 16, 2015, 12:42 PM ISTमोदी सरकार आलं पण अच्छे दिन कधी येणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 15, 2015, 10:12 PM ISTइतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात इंधन महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 11, 2015, 09:38 PM ISTमहागाईचा कहर, २ हजार मेट्रिकटन डाळीची आयात करणार
देशात डाळींच्या उत्पादनानं यंदा नीचांकी पातळी गाठल्यानं भाव गगनाला भिडलेत. यंदा सरकारला जवळपास पन्नास लाख मेट्रिक टन डाळ आयात करावी लागेल असा अंदाज वर्तवण्यात येतयोय. झी मीडियाचं सहकारी वृत्तपत्र डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार याचा सर्वाधिक फायदा टांझानिया, ऑस्ट्रेलिया आणि म्यानमार या तीन देशांना होणार आहे. केंद्र सरकारनं डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी कालच २ हजार मेट्रिकटन अतिरिक्त आयातीला मंजुरी दिलीय.
Oct 7, 2015, 06:47 PM ISTडाळींच्या किंमती कशा वाढल्यात, शेतकऱ्यांचा प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2015, 04:36 PM ISTपेट्रोलियम पदार्थांवर एलबीटी लागणार, महागाई वाढणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 08:46 AM ISTमहागाईचा कहर, तुरडाळ १५० रुपये किलो
महागाई नियंत्रणात आणल्याचे सरकारी दावे होत असले तरी त्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे कडधान्याच्या किंमतींवरून सहज लक्षात येईल. मागचे सर्व विक्रम मोडीत काढत नागपूरमध्ये तूरडाळीने 150 रूपये किलोचा पल्ला गाठलाय. त्यामुळे तूरडाळीत भेसळ होत असल्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sep 15, 2015, 03:39 PM ISTमहागाई रोखण्यासाठी इजिप्तमधून कांदा आयात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2015, 02:52 PM ISTडाळींसह धान्याच्या किंमतीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2015, 11:21 AM ISTकिरकोळ बाजारात कांदा शंभरी गाठणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2015, 05:53 PM IST१ जूलैपासून मुंबईत डबे महागणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 22, 2015, 09:34 AM IST