सलग पाचव्या दिवशी पेट्रोल-डीझेलच्या किंमतीत वाढ
मुंबईमध्ये 76.54 रुपये प्रति लीटर दराने पेट्रोल मिळत आहे. काल ही किंमत 76.39 रुपये इतके होते.
Feb 18, 2019, 10:29 AM ISTअजित पवार एकदम धमाल मूडमध्ये, मोदींवर असा साधला निशाणा
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार एकदम धमाल मूडमध्ये दिसून आले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका.
Oct 5, 2018, 10:06 PM ISTपुन्हा महागाईचे चटके, सीमा शुल्क वाढीने एसीसह टीव्ही, फ्रिज महाग
आता केंद्र सरकारने एसी, टीव्ही, फ्रिजसह 19 चैनीच्या वस्तूंवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. यामुळे या वस्तू महाग होणार आहेत.
Sep 26, 2018, 10:50 PM ISTकाँग्रेसच्या आंदोलनाला राष्ट्रवादीची साथ
काँग्रेसने जाहीर केलेल्या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसही सहभागी होणार आहे.
Sep 7, 2018, 10:03 PM IST‘फोटोसेशन’पेक्षा पेट्रोल–डिझेलचे दर स्थिर ठेवा; भाजपला सत्ताधारी मित्रपक्षाकडून घरचा आहेर
...अन्यथा मोदींच्या फोटोसोबत त्यांच्या कारकीर्दीतील पेट्रोल–डिझेलच्या वाढत्या दरांचाही फलक लावा
Aug 29, 2018, 08:43 AM ISTमहागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!
गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय
Aug 25, 2018, 12:11 PM IST'येथे' एक किलो टॉमेटो ५० लाखाला मिळतात!
महागाई वाढली म्हणून आपण सतत बोंब ठोकत असतो.
Aug 21, 2018, 01:13 PM ISTजनतेला आजपासून गॅस दरवाढीची भेट
आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया घसरल्याने जीएसटीच्या परिणामामुळे गॅस दरात वाढ झाल्याची माहीती पेट्रोलियम कंपनीच्या सूत्रानी दिलीय.
Jul 1, 2018, 08:08 AM ISTव्हिडिओ: मातीच्या भाकरी खाऊन लोक भरतात पोट
कोलंबसला अशिया आणि भारताचा शोध हैतीमधूनच लागला होता.
Jun 23, 2018, 02:34 PM ISTखूशखबर! गोकुळकडून दूध खरेदी दरात २ रूपयांची कपात
Jun 20, 2018, 12:23 PM ISTकोल्हापूर | खूशखबर! गोकुळकडून दूध खरेदी दरात २ रूपयांची कपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 20, 2018, 11:24 AM ISTमुंबई भाजीपाला बाजारपेठेवर शेतकरी संपाचा परिणाम नाही
शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.... योग्य दरानं भाजी खरेदी करा.
Jun 4, 2018, 02:34 PM ISTनवी मुंबई: शेतकरी संपाचा शहरावर विशेष परिणाम नाही
शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.... योग्य दरानं भाजी खरेदी करा.
Jun 4, 2018, 10:53 AM ISTनवी मुंबई | शेतकरी संपाचा शहरावर विशेष परिणाम नाही
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 4, 2018, 10:08 AM ISTशेतकरी संपाचा चौथा दिवस; सर्वसामान्यांना फटका बसण्यास सुरूवात
दादरच्या भाजी मंडईत भाज्यांची आवर ही ५० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे भाज्यांचे भाव जवळपास दुपटीने वाढले आहेत.
Jun 4, 2018, 08:39 AM IST