महागाई

महागाईच्या त्रासात भाजप-शिवसेना समान वाटेकरी- धनंजय मुंडे

सत्तेत बसलेल्यांनीच मोदींविरोधात घोषणा दिल्यात. यावर मुख्यमंत्र्यांचं गृह विभाग शिवसेनेला नोटीस पाठवणार का, असा सवालही धनंजय मुंडेंनी यानिमित्तानं केलाय.  

Sep 23, 2017, 08:00 PM IST

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेचा एल्गार

शिवसेना कुठल्या जनता पक्षाला बांधिल नसून जनतेला बांधिल आहे असं सांगत अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणारच असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 

Sep 23, 2017, 02:25 PM IST

महागाईविरोधात सेना आज रस्त्यावर उतरणार

 शिवसेनाही या मुद्द्याला घेऊन आक्रमक झाली आहे. 

Sep 23, 2017, 08:42 AM IST

अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा: देशातील घाऊक महागाईत दुपटीने वाढली

सत्तेवर आल्यावर घेतलेल्या आर्थिक निर्णयांबाबत केंद्र सरकार मोठमोठे दावे करत आहे. परंतु, वास्तवातील चित्र मात्र काहीसे वेगळेच आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) अधारीत महागाई दर ऑगस्ट महिन्यात दुपटीने वाढला असून, तो ३.३४ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी हा धोक्याचा इशारा समजला जात आहे.

Sep 14, 2017, 04:14 PM IST

महागाई रोखण्यात सरकार अपयशी, महागाई ३.३६ टक्कांनी वाढली

 किरकोळ बाजारात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. त्यामुळे सामान्यांचे हाल होत आहेत. दरम्यान, महागाई रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे दिसत आहे. रिटेल चलनवाढीचा दर ऑगस्टमध्ये पाच महिन्यांतील उच्चांकी स्तरावर वाढून ३.३६ टक्के झाला आहे. 

Sep 13, 2017, 05:42 PM IST

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुषखबर, महागाई भत्त्यात वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १ टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे. 

Sep 12, 2017, 06:08 PM IST