पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
पालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
Oct 15, 2015, 06:31 PM ISTपालिकेच्या 'टेंडर फिक्सिंग'मुळे मुंबईकरांना 40 कोटींचा भुर्दंड!
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात टेंडर फिक्सिंगसारखी धक्कादायक घटना समोर येतेय. पालिका शाळांमधील हाऊस किपिंग आणि सिक्युरिटीचं काम मर्जीतल्या दोन कंपन्यांना देण्यासाठी नियम अक्षरश: धाब्यावर टेंडर सेटींग केल्याचा आरोप होतोय. यासाठी इतर कंपन्या टेंडर प्रक्रियेत कशा अपात्र ठरतील, याचीही दक्षता घेतली गेलीय. यामुळं बीएमसीला किमान 40 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. परंतु हे संपूर्ण प्रकरण हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टानं वर्क ऑर्डर देण्यावर स्थगिती आणलीय.
Oct 15, 2015, 01:39 PM ISTभाजपपाठोपाठ शिवसेनेलाही बंडखोरीची लागण
भाजपपाठोपाठ शिवसेनेलाही बंडखोरीची लागण
Oct 14, 2015, 10:03 PM ISTकल्याण-डोंबिवली पालिकेतून पुन्हा २७ गावे वगळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2015, 07:47 AM ISTरोखठोक : मुंबई महानगरपालिकेत चाललयं तरी काय?
Jul 16, 2015, 10:52 PM IST'कडोंमपा'मध्ये त्या 27 गावांचा पुन्हा एकदा समावेश
'कडोंमपा'मध्ये त्या 27 गावांचा पुन्हा एकदा समावेश
Jun 2, 2015, 10:32 AM ISTनेत्यांना वेळ नाही, रुग्णालयाचं उद्घाटन लांबणीवर
नेत्यांना वेळ नाही, रुग्णालयाचं उद्घाटन लांबणीवर
May 7, 2015, 09:56 PM ISTनवी मुंबई मनपासाठी शिवसेनेचा 'घोडेबाजार'
नवी मुंबई मनपासाठी शिवसेनेचा 'घोडेबाजार'
May 1, 2015, 07:50 PM ISTवाहतूक कोंडी कायम मात्र तरीही महापौरांचा सत्कार!
वाहतूक कोंडी कायम मात्र तरीही महापौरांचा सत्कार!
Apr 21, 2015, 08:46 AM ISTठाणे पालिका प्रशासनाविरोधात झोपा काढा आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 10:43 AM ISTमुंबई महापालिकेत सरळसेवा भरती
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध आस्थापनांवरील सहाय्यक अभियंता (यांत्रिकी/ विद्युत) या पदांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे. यासाठी निवड यादी तयार करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण ५० पदे भरण्यात येणार आहेत.
Mar 31, 2015, 09:53 PM ISTआयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी
आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी
Mar 26, 2015, 12:20 PM IST