घटकपक्षांची भाजपसोबत बैठक सुरू
Sep 24, 2014, 07:25 PM ISTआम्ही महायुतीसोबत, पण मित्र पक्षांचा विचार करा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 05:24 PM ISTमहायुतीत फूट ; स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर पडणार!
शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपांचा तिढा सुटत नसल्याने आणि घटक पक्षांना कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर हे घटक पक्ष बाहेर पडणार आहेत, तसा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी दिली. संध्याकाळी सहा वाजता आमची भूमिक जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतला.
Sep 24, 2014, 02:47 PM ISTमहायुतीत फूट: जानकर, शेट्टी, मेटे बाहेर पडणार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 02:28 PM ISTमहायुती : महादेव जानकरांचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 11:31 AM IST'महायुती'चा तिढा सुटला; घटकपक्षांचं 14 जागांवर समाधान
गेल्या कित्येक दिवसांपासून अडलेलं 'फॉर्म्युल्या'चं कोडं रात्री उशीरा का होईना पण सुटल्याची चिन्हं दिसू लागलीत.
Sep 24, 2014, 10:34 AM IST'घटकपक्षांचा बळी नको'
Sep 23, 2014, 06:34 PM ISTमित्रपक्षांना सन्मानजनक जागा देऊ - मुनगंटीवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2014, 05:46 PM ISTआम्हाला असमाधानी करून कसं चालेल - मेटे
आम्हाला असमाधानी करून कसं चालेल - मेटे
Sep 23, 2014, 05:44 PM ISTसात जागा दिल्या नाही तर वेगळा विचार - जानकर
सात जागा दिल्या नाही तर वेगळा विचार - जानकर
Sep 23, 2014, 05:43 PM ISTअपडेट : 'महायुती'ची बैठक; आठवले पडले बाहेर
महाराष्ट्रात मजबुत युती कायम राहील. जागावाटपाच्या नव्या प्रस्तावावर महायुतीतील घटक पक्षांशी चर्चा करून मंगळवारी संध्याकाळी अधिकृत घोषणा केली जाईल...
Sep 23, 2014, 01:30 PM ISTराजू शेट्टींचा शिवसेना-भाजपला टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 02:03 PM ISTयुती तुटल्यास, भाजपसोबत जाणार छोटे पक्ष?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 02:01 PM ISTयुती टिकविण्यासाठी अमित शहांचा फोन आलाच नाही - शिवसेना
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युती टिकविण्यासाठी फोन केल्याचे सांगण्यात आले. मात्र, शिवसेनेने या वृत्ताचा इन्कार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांना असा कोणताही फोन आलाच नाही, असे म्हटले आहे.
Sep 22, 2014, 12:46 PM ISTशिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय - फडणवीस
आता यापुढे शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय झालाय आहे. त्यामुळे सेनेशी चर्चा करणार नाही, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यामुळे २५ वर्षांची अभेद्य युती संपुष्टात आली आहे. केवळ घोषणा होण्याचे बाकी आहे.
Sep 22, 2014, 11:55 AM IST