युतीबाबत उद्धव ठाकरेंशी अमित शहांची फोनवर चर्चा
शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी उद्धव यांना युती टिकवण्याचं आवाहन केले आहे.
Sep 22, 2014, 11:29 AM ISTउद्धव यांची माथूर ऐवजी फडणवीस घेणार भेट
राज्यातील महायुतीतील गुंता अधिकच वाढला आहे. गेल्या २५ वर्षांतील युती तुटीच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भाजपचे निवडणूक प्रभारी ओम प्रकाश माथून हे आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र, यात बदल करण्यात आला असून प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस ठाकरे यांची भेट घेणार आहे. परंतु शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. युतीवाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.
Sep 22, 2014, 10:38 AM ISTदिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच - शिवसेना
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' दैनिकातूनही शिवसेना-भाजप युतीच्या फुटीचे सूतोवाच करण्यात आलेत. दिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच या मथळ्याखाली आलेल्या वृत्तात शिवसेनेकडून युती संपल्याचे सूतोवाच करण्यात आलेत..
Sep 22, 2014, 08:48 AM ISTमहायुती जवळपास संपुष्टात, आज माथूर घेणार उद्धव ठाकरेंची भेट
महायुती जवळपास संपुष्टात आल्यात जमा आहे. आज भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी ओम माथूर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. युती तुटण्याबाबत झी २४ तासने 69 तासांपूर्वीच मांडलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाल्याचे दिसत आहे.
Sep 22, 2014, 08:37 AM ISTदिल्ली तुमची, महाराष्ट्रात सत्ता आमचीच - सेना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 08:17 AM ISTशिवसेना-भाजप युतीत तणाव, रावते काय म्हणालेत?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 07:54 AM ISTयुती सहा तासानंतर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 08:39 PM ISTमहायुतीचे घटक पक्षेही चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 08:36 PM ISTमहायुतीवर कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 06:58 PM ISTयुतीवर काय म्हणाले, एकनाथ खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 06:09 PM ISTआठवले आणि शेट्टींचं युतीबाबतचं मत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 03:51 PM ISTयुती टिकवायची असेल अंतिम प्रस्ताव कधीच नसतो - भाजप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 03:50 PM ISTजानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत
महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील.
Sep 21, 2014, 03:27 PM ISTयुती तुटल्यास राजू शेट्टीही ६३ जागांवर लढणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 03:03 PM ISTमहादेव जानकरांचे स्वबळावर लढण्याचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2014, 03:02 PM IST