राज्याचा अर्थसंकल्प आणि शिवसेनेवर पुन्हा नामुष्कीची वेळ
विधानसभा निवडणुकीनंतर वेळोवेळी घेतलेल्या भूमिका आणि त्यानंतर माघार यामुळे आता शिवसेनेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. राज्याच्या अर्थसंकल्पाबाबत घेतलेली भूमिका आणि माघार त्याचं ताजे उदाहरण मानलं जातेय.
Mar 18, 2017, 07:30 PM ISTआरोग्यासाठी 'महा'अर्थसंकल्पातल्या तरतुदी...
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2017-18 मध्ये आरोग्यासंदर्भात काही महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं.
Mar 18, 2017, 06:15 PM ISTमेट्रो शहरांसाठी महाबजेटमध्ये काय? पाहा...
मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रो शहरांसाठीही आज महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2017-18 मध्ये काही महत्त्वाच्या तरतूदी जाहीर केल्या.
Mar 18, 2017, 05:14 PM ISTमहाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? पाहा...
कर्जमाफी केली तर तो काही शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल... नियमीत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु, केवळ कर्ज थकवणाऱ्यांना होणार याचा लाभ मिळेल, असं सांगत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी विरोधकांची कर्जमाफीची मागणी फेटाळून लावली. शेतकऱ्यांच्या विकासासाठी भाजप - शिवसेना सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
Mar 18, 2017, 04:52 PM ISTशिवसेना नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया
शिवसेना नेत्यांची बजेटवर प्रतिक्रिया
Mar 18, 2016, 08:05 PM ISTमहाराष्ट्राच्या आराखड्याला योजना आयोगाची मंजुरी
महाराष्ट्राच्या 49 हजार कोटी रुपयांच्या वार्षिक आराखड्याला योजना आयोगाकडून मंजुरी मिळालीय. राज्यात 15 जिल्ह्यातल्या 10 हजार गावांना पाणीटंचाई आणि दुष्काळाच्या भीषणतेला तोंड द्यावं लागतंय.
May 16, 2013, 11:14 PM IST