Amruta Fadnavis on Urfi : 'उर्फी जे करते त्यात...' अमृता फडणवीस स्पष्ट वक्तव्य
Amruta Fadnavis comment on Urfi Javed : राज्यात गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद आणि चित्रा वाघ ट्विटर वॉर सुरु आहे. उर्फीच्या अंतरंगी कपड्यावरुन चित्रा वाघ यांनी उर्फीला डिवचलं आणि त्यानंतर...
Jan 11, 2023, 12:36 PM IST
VIDEO : मृतांचा विवाहसोहळा! हो, अगदी थाट्यामाटात होतं लग्न, कुठे ते जाणून घ्या
Viral Video : सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ अनेकांचं भुवया उंचावतं आहे. कारण या व्हिडीओमध्ये मृतांचा विवाह सोहळा दाखविण्यात आला आहे. या लग्नात सात फेरे, मुहूर्त, कन्यादान अगदी अगदी लग्नातील सगळेच विधी पाळले गेले.
Jan 11, 2023, 12:05 PM ISTMaharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे
Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)
Jan 11, 2023, 11:56 AM ISTBudhwar Upay : बुधवारी करा 'हे' उपाय, पैशांची समस्या होईल दूर
Astro Tips : अनेकांच्या आयुष्यात आर्थिक संकट असल्यामुळे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. पैशांची चणचण असल्यास अनेक कामं होतं नाही. जर कुंडलीत बुध मजबूत असेल तर सगळं काही ठिक असतं असं शास्त्रात मानलं जातं.
Jan 11, 2023, 10:50 AM ISTSchool Closed : मुलांना शाळेत पाठविण्यापूर्वी 'ही' बातमी वाचा
Trending News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट (Winter Weather Update) पुन्हा परतली आहे. मुंबईसह महाराष्ट्रात (Maharastra Weather Update) थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
Jan 11, 2023, 10:04 AM ISTMaa Lakshmi : घरामध्ये 'ही' 5 शुभ चिन्ह दिसल्यास लक्ष्मीचं आगमन होणार
laxmi mantra for money : जेव्हा तुमचं नशीब उजळणार असेल तर लक्ष्मी तुम्हाला संकेत देते. तुमच्या घरात जर हे 5 शुभ चिन्ह दिसून आलीत तर समजा, तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होणार आहे.
Jan 11, 2023, 09:06 AM ISTYouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम
Trending News : YouTube पैसे कमविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. एक छोटासा व्हिडीओ शेअर करा आणि मालामाल व्हावा. त्यासाठी तुम्हाला आजच एक महत्त्वाचं काम करायचं आहे.
Jan 11, 2023, 08:31 AM ISTShiv Sena Symbol: धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठी अपडेट; निवडणूक आयोगाने नेमका काय निर्णय दिला?
धनुष्यबाण चिन्हासाठी निवडणूक आयोगासमोर जोरदार युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या प्रतिज्ञापत्रांवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला. तर, पक्षघटनेत बदल केल्याने शिंदे गटाने हरकत घेतली. 17 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.
Jan 10, 2023, 07:07 PM ISTShinde vs Thackeray : उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत; शिंदे गटाचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत असा खळबळजनक युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्ष प्रमुख पदाबाबतच शिंदे गटाने आक्षेप घेतल्याने शिंदे आणि ठाकरे (Shinde vs Thackeray) गटाचा वाद आता थेट पक्ष प्रमुख पदापर्यंत पोहचला आहे.
Jan 10, 2023, 05:46 PM ISTVIDEO : दे धपाधप! भररस्त्यातच महिलांचा तुफान राडा, लाथा, बुक्या, लाठ्या, काठ्यांनी एकमेकींना झोडलं
Trending Video : सध्या सोशल मीडियावर (Girls Street Fight) तरुणींमधील फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Jan 10, 2023, 03:51 PM ISTMhada Lottery : म्हाडाच्या 5990 परवडणाऱ्या घरांपैकी 2908 ची थेट विक्री; कोणी आणि कसा अर्ज करायचा, ते जाणून घ्या
MHADA LOTTERY 2023 Registration: पुण्यात म्हाडाचे घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी. कमी उत्पन्न गटासह मध्यम गटातील लोकांना आता स्वस्त घर घेता येणारा आहे. एकून 5,990 घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे अर्ज केला नसेल तर तुम्ही अर्ज करु शकता.
Jan 10, 2023, 12:28 PM ISTVIDEO : 'या' अभिनेत्याने कियाराला केली KISS, लग्नापूर्वीच Sidharth Malhotra आणि Kiara Advani मध्ये वादाची ठिणगी
Sidharth Malhotra & Kiara Advani : गेल्या काही दिवसांपासून 'शेरशाह' कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता आहे. हे दोघे 6 फेब्रुवारी 2023 जयपूरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. असं असतानाही कियारा दुसऱ्या अभिनेत्याचा प्रेमात पडली आहे. (Kiara Advani Sidharth Malhotra Wedding Date)
Jan 10, 2023, 12:19 PM ISTMaharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्ष सुनावणीवर तारीख पे तारीख
Maharashtra Political News : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर आता सुप्रीम कोर्टाने पुढील तारीख दिली आहे. (Maharashtra Political News ) आता पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे.
Jan 10, 2023, 11:52 AM ISTSambhaji Nagar News : आठ-नऊ एकर शेती, घरचं चांगलं पण...ठाकरे गटाच्या आमदाराला तरुण शेतकऱ्यांचा फोन
Maharashtra Political News : एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) महासुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या गटासाठी अग्निपरीक्षा आहे. अशातच शिवसेना आमदारासमोर वेगळं संकट उभं ठाकलंय.
Jan 10, 2023, 11:27 AM ISTSanjay Raut : शिवसेना फोडणे हे शरद पवार यांचे नव्हे तर भाजपचे स्वप्न होते - संजय राऊत
Sanjay Raut : शिवसेना फोडणे हे भाजपचे (BJP) स्वप्न होते. (Maharashtra Political News ) हे राष्ट्रीय धोरण भाजपचे आहे. या कटात ते सामील झाले आहेत. (Maharashtra Politics News), अशी टीका शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केलीय.
Jan 10, 2023, 10:12 AM IST