ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?
Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:09 AM ISTVatpournima 2023: वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात कारण...
Vatpournima 2023: वटपौर्णिमेचा सण हा जवळ आला आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की या दिवशी स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला दोरा बांधतात परंतु तुम्हाला माहितीये का की याचे महत्त्व काय आहे.
Jun 2, 2023, 09:24 PM ISTShivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Jun 2, 2023, 02:30 PM IST'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jun 1, 2023, 02:31 PM ISTVat Purnima 2023 : यंदा वट पौर्णिमेला 3 शुभ योग! अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी 'या' मुहूर्तांवर करा वडाची पूजा
Vat Purnima 2023 Date : यंदाची वट सावित्री पौर्णिमा खूप खास आहे. पंचांगानुसार यादिवशी 3 शुभ योग जुळून आले आहेत. अखंड सौभाग्य मिळवण्यासाठी कुठल्या मुहूर्तावर पूजा करणे चांगल आहे. जाणून घ्या पूजा विधी, साहित्य आणि शुभ मुहूर्त...
Jun 1, 2023, 09:09 AM ISTभाजप आणि राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी, असा आहे मेगा प्लान !
Lok Sabha Election 2024 : आतापासून लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. तसेच दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा आता रंगू लागली आहे.
May 31, 2023, 08:50 AM ISTमिंदे गटाचे 22 आमदार आणि 9 खासदार आमच्या संपर्कात - राऊत
Maharashtra Politics News : कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार नाही, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचाच फॉर्म्युला आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे शिवशाहीची राजवट येणार आहे, असे विनायक राऊत म्हणाले.
May 30, 2023, 03:42 PM ISTपावसाबाबत महत्त्वाची अपडेट्स, तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट; येथे मुसळधार कोसळणार
Weather Update in India : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवताना मुसळधार पाऊस कोसळेल असे म्हटलेय. उष्णतेच्या कहरानंतर आता पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यानुसार तीन राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
May 28, 2023, 08:14 AM ISTराजकारणातील सर्वात मोठी बातमी, मंत्रिपदाचे आमिष दाखवून आमदारांना गंडा
Cheating 5 BJP MLAs : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार प्रतीक्षा सुरु असताना राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून मोठी रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न झाल्याचं प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी गुजारातमधून एकाला अटक कऱण्यात आली आहे.
May 17, 2023, 07:10 AM IST12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी पुन्हा लांबणीवर
Maharashtra Governor Nominated MLA : राज्यातील 12 विधान परिषद आमदार नियुक्ती प्रकरण सुनावणी लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी दीड महिन्यानंतर होणार आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार होती पण कामकाजमध्ये या केसचा समावेश करण्यात आलेला नाही.
May 12, 2023, 11:28 AM ISTDevendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय - फडणवीस
Maharashtra political crisis News : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमचे बेकायदेशी सरकार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता त्यांना म्हणता येणार नाही की हे बेकायदा सरकार आहे. नव्हे हे सरकार कायदेशीरच होते आणि आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
May 11, 2023, 03:04 PM ISTMaharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?
Maharashtra Political News : आता सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर निर्णय आल्याने राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर उत्तर दिले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असे शिंदे म्हणाले होते. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आहे.
May 11, 2023, 02:11 PM ISTMaharashtra Political News : ठाकरे गटाला मोठा दिलासा, 'सुनील प्रभू यांचे आदेशच अंतिम'
सर्वोच्च न्यायालयाने व्हीप जारी करण्याचा अधिकार विधीमंडळ पक्षाच्या नेत्याला नसून राजकीय पक्षाच्या नेत्याकडे आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
May 11, 2023, 01:23 PM ISTराज्यपालांची 'ती' कृती अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
SC On Maharashtra Politics Crisis: तत्कालीन राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती कृती अयोग्य होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावण्याची परिस्थिती निर्माण करणे, हे अयोग्य होते.
May 11, 2023, 12:26 PM IST