हीच का मोदींची गॅरंटी?; मंत्रालयात थेट गुंडांनी Reels बनवली; वडेट्टीवारांनी शेअर केला VIDEO
Vijay Wadettiwar Video: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर करत राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
Feb 6, 2024, 12:53 PM IST
Republic Day 2024: प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलन सोहळा प्रत्यक्षात अनुभवायचाय?, 'येथे' करा बुकिंग
Republic Day Parade Ticket Booking: 26 जानेवारी रोजी होणाऱ्या संचलनात देशाचे लष्करी सामर्थ्य आणि विविधतेचे दर्शन घडत असते. ही वैभवशाली परेड तुम्हाला पाहायची असेल तर त्यासाठी तिकीट काढावे लागते. याचा तपशील जाणून घेऊया.
Jan 24, 2024, 11:58 AM ISTPHD Fellow Ship Paper Leak: बार्टी, सारथी, पीएचडी फेलोशिप पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त
PHD Fellow Ship Paper Leak: बार्टी, सारथी, पीएचडी फेलोशिप पेपर फुटला, विद्यार्थी संतप्त
Jan 10, 2024, 01:50 PM ISTPune Fire : पुण्यातील सवाई गंधर्व महोत्सवात लागली आग, प्रेक्षकांची उडाली तारांबळ!
Pune News : पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान आगीची घटना घडली आहे. कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागल्याची धक्कादायक घटना घडली.
Dec 17, 2023, 07:34 PM ISTदसऱ्याच्या दिवशी शस्र पूजा का केली जाते?
देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.
Oct 23, 2023, 02:50 PM ISTपुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहितीये का? फॉर्ब्सच्या यादीत 6 वा क्रमांक!
नुकतीच भारतातील 100 श्रीमंतांची नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे.तुम्हाला भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माहिती असेल, पण पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव तुम्हाला माहीत आहे का?आम्ही पुण्यातील सर्वात श्रीमंत व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.फोर्ब्सच्या 100 श्रीमंत भारतीयांच्या यादीत सायरस पूनावाला सहाव्या क्रमांकावर आहेत.
Oct 22, 2023, 05:57 PM ISTसकाळी उपाशीपोटी चहा घेताय? मग हे वाचाच
रिकाम्या पोटी चहा अजिबात पिऊ नये, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. खरं तर चहाचा pH Value 6 असतो, ज्यामुळे रिकाम्या पोटी चहा प्यायल्यावर आतड्यात एक थर तयार होऊ लागतो. त्यामुळे त्याआधी कोमट गरम पाणी प्यावे. असे केल्याने चहाचा अम्लीय प्रभाव कमी होतो आणि पोटही खराब होत नाही.
Oct 21, 2023, 03:39 PM ISTघराला 11 केव्हीचा करंट देऊन संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याचा प्रयत्न, सांगलीत खळबळ!
Sangali Crime News: सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाला ठार मारण्यासाठी आरोपींनी रचलेला कट ऐकून पायाखालची जमिनच सरकेल.
Oct 4, 2023, 06:12 PM ISTनवऱ्याच्या खिशात सापडला दुसऱ्याच महिलेचा फोटो; दुखावलेल्या बायकोने संपवले आयुष्य
Crime News In Marathi: पती-पत्नीमधील गैरसमजातून झालेल्या भांडणातून महिलेने टोकाचा निर्णय घेतला आहे. राहत्या घरातच या महिलेने गळफास घेत आयुष्य संपवले आहे.
Sep 21, 2023, 09:16 AM ISTपावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.
Jul 12, 2023, 02:59 PM IST
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका?, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाल
Maharashtra Local Body Election Dates: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील 11 महापालिकांची मुदत गेल्या वर्षी 15 मार्चला संपली. पाच महापालिकांची मुदत संपून दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. दरम्यान, या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
Jul 7, 2023, 08:08 AM ISTराज्य विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र, ठाकरे आणि शिंदे यांना सुनावणीला बोलवणार?
Maharashtra Politics News : महाराष्ट्र विधीमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठविले आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलवण्याची शक्यता आहे.
Jun 9, 2023, 11:09 AM ISTVatpournima 2023: वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात कारण...
Vatpournima 2023: वटपौर्णिमेचा सण हा जवळ आला आहे. त्यामुळे तुम्हाला माहितीच आहे की या दिवशी स्त्रिया या वडाच्या झाडाची पूजा करतात आणि वडाला दोरा बांधतात परंतु तुम्हाला माहितीये का की याचे महत्त्व काय आहे.
Jun 2, 2023, 09:24 PM ISTShivaji Maharaj Rajyabhishek Din : शिवाजी महाराजांचे दिल्लीत भव्य स्मारक, राज्य सरकारचा निश्चय
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक नवी दिल्लीत उभारण्याचा निश्चय उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
Jun 2, 2023, 02:30 PM IST'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या ?
Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेले सूचक विधान, सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच', असे ते का म्हणाल्या, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Jun 1, 2023, 02:31 PM IST