महाराष्ट्र यशवंत सेना

धनगर आरक्षणासाठी महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक, विधीमंडळात घुसण्याचा प्रयत्न

धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र यशवंत सेना आक्रमक झाली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी विधीमंडळात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र यशवंत सैनिकांनी विधानभवन परिस घोषणा दिल्या.

Jun 20, 2019, 02:46 PM IST