महाराष्ट्र विकासआघाडी

दिवाळी साजरी करताना ही घ्या खबरदारी, मार्गदर्शक सूचना जारी

 महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे 

Nov 5, 2020, 08:58 PM IST

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्क्यांवर

 राज्यात आज ११,२७७ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एकूण १५,५१,२८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 

Nov 5, 2020, 08:14 PM IST

Coronavirus : राज्यासाठी चांगली बातमी, रिकव्हरी रेट ९० पेक्षा जास्त

 आज नव्याने ५ हजार ५०५ कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर १२५ मृत्यू जणांचा मृत्यू झाला आहे. 

Nov 4, 2020, 10:28 PM IST

राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत.  

Oct 30, 2020, 10:04 AM IST

कोरोनाबाबत एक चांगली बातमी, पण गाफिल राहून चालणार नाही!

राज्यात कोवीड रूग्णसंख्या वाढ लक्षणीयरित्या कमी होत आहे. परंतु दिवाळी आणि हिवाळा कोरोना वाढीसाठी पोषक तर ठरणार नाही ना, याची चिंता आहे. 

Oct 28, 2020, 07:31 AM IST

कोरोनावरची लस मोफत देणार, नवाब मलिक यांची मोठी घोषणा

 कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.

Oct 24, 2020, 04:07 PM IST

राज्य सरकारचा मोठा निर्णय, कोरोनाबाधितांना रेमडेसिविर मिळणार २३६० रुपयांना

कोरोनाचा धोका अजून संपलेला नाही. मात्र, खासगी रुग्णालयात मिळणाऱ्या औषधउपचाराबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.  

Oct 24, 2020, 03:02 PM IST

महाराष्ट्र । राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.  

Oct 16, 2020, 01:16 PM IST

राज्यात एका दिवसात २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी

राज्यात आज एका दिवसात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या दुप्पट नोंदविली असून २६ हजार ४४० रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ११ हजार ४१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.  

Oct 10, 2020, 09:33 PM IST

कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका - पाटील

कोरोनावरची लस आल्याशिवाय शाळा, महाविद्याल सुरू करू नका अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केली आहे.  

Oct 10, 2020, 03:35 PM IST

मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट - राजेश टोपे

महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

Oct 9, 2020, 05:49 PM IST

महाविकासआघाडी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना

 कोरोनाचा धोका वाढत आहे. महाविकासआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Sep 29, 2020, 02:22 PM IST

गेल्या ३६ तासांत १८९ पोलिसांना कोरोनाची लागण, चार जणांचा मृत्यू

१८९ पोलिसांना गेल्या ३६ तासांत कोरोनाची लागण झालीय. तर ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.  

Sep 29, 2020, 09:56 AM IST

कोरोना संकट । राज्यात मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळं बंदच राहणार

कोविड-१९ या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढतच आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसागणित वाढत आहे. त्यामुळे काही गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. 

Sep 25, 2020, 08:57 PM IST

राज्यात प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार, एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित

महाराष्ट्र राज्यात एचआरसीटी चाचणीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.  

Sep 24, 2020, 10:11 PM IST