'नक्कीच आम्ही त्यांच्याकडे...'; 'फडणवीस CM झाले तर?' प्रश्नावर राऊत स्पष्टच बोलले
Uddhav Thackeray Shivsena On What If Fadnavis Becomes Next CM: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडल्यानंतर भारतीय जनता पार्टीने या निर्णयाचा स्वागत केलं आहे. असं असतानाच आता ठाकरेंच्या शिवसेनेनं काय म्हटलंय जाणून घ्या...
Nov 28, 2024, 11:35 AM ISTठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडणार का? प्रश्न ऐकता क्षणी राऊत म्हणाले, 'भविष्याचा विचार केल्यास...'
Sanjay Raut On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अवघ्या 46 जागांवर यश मिळाल्याने तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. असं असतानाच राऊतांनी काय म्हटलंय जाणून घ्या...
Nov 28, 2024, 11:00 AM ISTशिंदेंनी CM निवडण्याचे अधिकारही मोदी-शाहांना दिल्याने राऊत चिडून म्हणाले, 'स्वत:ला शिवसेना...'
Sanjay Raut On Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या विधानांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता राऊतांनी खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली.
Nov 28, 2024, 10:24 AM ISTपार्थ पवारांनी अमोल मिटकरींना झापलं! म्हणाले, 'माझा पक्ष, माझे वडील अजित पवार कोणत्याही...'
Ajit Pawar NCP Design Boxed Naresh Arora Controversy: अजित पवारांच्या पक्षासंदर्भातील डिझाइन्ड बॉक्स आणि नरेश अरोरा वादामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी उडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Nov 28, 2024, 09:50 AM IST'...म्हणून मराठ्यांनी महायुतीला मतदान केलं'; मुख्यमंत्रिपदावरुन मराठा समाजाची भूमिका
Maharashtra Assembly Election 2024 Maratha Community: एकनाथ शिंदेंनी बुधवारी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यंमंत्रिपदावरील दावा सोडत असल्याचं सूचित केलं आहे.
Nov 28, 2024, 08:51 AM IST'मोदी, शहांवर विश्वास ठेवून...', 'माझे बाबा' उल्लेख करत श्रीकांत शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, 'सत्ता आणि पद अनेकदा...'
Shrikant Shinde Emotional Post For Father Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी विधानसभेमधील महायुतीच्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्रिपदासंदर्भातील निर्णय दिल्लीतील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते घेतील आणि तो निर्णय आपल्याला मान्य असेल असं म्हणत पदावरील दावा सोडल्यानंतर त्यांच्या मुलाने एक भावनिक पोस्ट केली आहे. नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूयात...
Nov 28, 2024, 07:31 AM ISTनवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, सत्तेसाठी गणेश नाईकांची रणनीती
Navi Mumbai Municipal Elections, Ganesh Naik making strategy
Nov 27, 2024, 08:20 PM ISTसीएम पदाबाबत भाजप जो निर्णय घेईल तो मान्य असेल - एकनाथ शिंदे
Whatever decision BJP takes regarding the post of CM will be acceptable - Eknath Shinde
Nov 27, 2024, 08:15 PM ISTएकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडला, पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती
Eknath Shinde has given up his claim for the post of Chief Minister, the information was given in a press conference
Nov 27, 2024, 08:10 PM ISTनव्या सरकारमध्ये एक सीएम आणि दोन डीसीएम राहणार - अजित पवार
The new government will have one CM and two DCMs; said Ajit Pawar
Nov 27, 2024, 08:05 PM ISTठाकरे 'मविआ'मधून बाहेर पडण्याची...; प्रश्न ऐकताच हात जोडत फडणवीस म्हणाले, 'मला याची...'
Fadnavis On Thackeray Shivsena Exit Mahavikas Aghadi: छत्रपती संभाजीनगर येथे भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीसांना महायुतीमध्ये धुसपूस सुरु असल्याचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आलेला.
Nov 27, 2024, 03:08 PM ISTमुख्यमंत्री कोण होणार? प्रश्न ऐकताच फडणवीस म्हणाले, 'याचं उत्तर...'
Devendra Fadnavis On Who Will Be Next CM: महायुतीला 230 हून अधिक जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील गूढ कायम असून याचबद्दल फडणवीसांनी भाष्य केलं आहे.
Nov 27, 2024, 02:34 PM ISTपुरे झाली चर्चा... भाजपाची CM पदासंदर्भात कठोर भूमिका; शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election 2024 BJP Stand On CM Post: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले असताना भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्टपणे मित्रपक्षांना सांगितली आहे.
Nov 27, 2024, 11:44 AM IST'...म्हणून काँग्रेसच्या 16 नवनिर्वाचित आमदारांनी भाजपामध्ये विलीन व्हावे'; आमदाराचा सल्ला
Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने लढवलेल्या 101 जागांपैकी त्यांना केवळ 16 जागा जिंकण्यात यश आलं असून महाविकास आघाडीने 46 जागा जिंकल्या आहेत.
Nov 27, 2024, 11:09 AM ISTMaharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपद राहिलं दूर; महायुतीत विचारही केला नसेल अशा पदासाठी तिढा?
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि मतदारांनी महायुतीलाच मताधिक्य दिल्याचं स्पष्ट झालं.
Nov 27, 2024, 10:13 AM IST