महाराष्ट्र साहित्यिक परिषद निवडणूक

दापोली शाखेत महाराष्ट्र साहित्यिक परिषद निवडणुकीत घपला

दापोलीत धक्कादायक बाब उघड झालेय. एरव्ही राजकीय निवडणुकांमध्ये होणारे घोटाळे आता साहित्यिकांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहेत.

Mar 9, 2016, 08:29 AM IST