शिवसेनेने आम्हाला 'ती' ऑफर दिली नव्हती- नवाब मलिक
पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यात तथ्य असू शकते.
Jan 20, 2020, 11:49 AM IST२०१४ मध्येही शिवसेनेला काँग्रेसशी युती करायची होती- पृथ्वीराज चव्हाण
फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत आले असते तर लोकशाही पूर्णपणे नष्ट झाली असती.
Jan 20, 2020, 08:28 AM IST'मुख्यमंत्री नक्की कोण; उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत की आणखी कोणी.....?'
नारायण राणेंची संजय राऊतांवरही जोरदार टीकेची झोड
Jan 16, 2020, 04:38 PM IST'भांडणे कमी करा, अन्यथा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील'
अनेक राजकीय तडजोडी करून तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, मंत्रिपद आणि बंगल्यांच्या वाटपावरून रोज कोणी ना कोणी रुसत आहे.
Jan 12, 2020, 08:03 PM ISTमुंबई | सरकारच्या मॅरेथॉनमध्ये महाविकासआघाडी दमदार
मुंबई | सरकारच्या मॅरेथॉनमध्ये महाविकासआघाडी दमदार
Jan 12, 2020, 03:30 PM ISTमोदींच्या निर्णयाविरोधात २४ जानेवारीला मोर्चा, पवार करणार नेतृत्व
सीएए आणि एनआरसीचा विरोध करण्यासाठी महाविकासआघाडी २४ जानेवारीला मोर्चा काढणार
Jan 11, 2020, 01:42 PM ISTआदित्य ठाकरेंना मंत्रालयात 'रूफटॉप' केबिन, कार्यालय दुरुस्तीचं काम सुरु
मुंबईत रूफटॉप रेस्टॉरंटसाठी पुढाकार घेणाऱ्या पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना मंत्रालयातही रूफटॉप केबिन मिळालीय.
Jan 8, 2020, 10:52 AM ISTनाराज विजय वडेट्टीवार विशेष अधिवेशनालाही दांडी मारणार
विजय वडेट्टीवार अजूनही नाराज, ४ दिवसांपासून नॉट रिचेबल
Jan 8, 2020, 09:11 AM ISTअमरावती जिल्हा परिषदेवर महाविकासआघाडीचा झेंडा
अमरावती जिल्हा परिषदेवर पुन्हा महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली.
Jan 6, 2020, 05:23 PM ISTमहाविकासआघाडीच्या खातेवाटपानंतर नितीन राऊतांची प्रतिक्रिया
महाविकासआघाडीच्या खातेवाटपानंतर नितीन राऊतांची प्रतिक्रिया
Jan 5, 2020, 03:10 PM IST...म्हणून बाळासाहेब थोरात पालकमंत्रिपद स्वीकारणार नाहीत
मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेसमधील अनेक आमदार नाराज
Jan 5, 2020, 11:24 AM ISTमहाविकासआघाडीच्या खातेवाटपाचा तिढा अखेर सुटला?
मुख्यमंत्र्यांच्या अंतिम निर्णयानंतर आज खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता
Jan 3, 2020, 07:47 AM IST'ठाकरे सरकार'च्या मंत्र्यांचं खातेवाटप अजूनही नाही, काँग्रेसचा जादा खात्यांचा आग्रह कायम
महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी ३० डिसेंबरला मंत्रिमंडळाची शपथ घेतली
Jan 2, 2020, 09:19 PM IST'जिंकण्याची खात्री नव्हती म्हणून शिवसेनेत आलात'; राऊतांचा भास्कर जाधवांवर निशाणा
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महाविकासआघाडीतल्या तिन्ही पक्षांमध्ये नाराजांची संख्या वाढली आहे.
Jan 2, 2020, 04:14 PM IST