'माझी जबाबदारी संपली, उद्यापासून बोलणार नाही'
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर रोज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी भाजप नेत्यांवर जोरदार निशाणे साधले.
Nov 27, 2019, 11:09 AM ISTमुंबई | महाविकासआघाडीच्या आमदारांची बैठक संध्या 6.30 वाजता
मुंबई | महाविकासआघाडीच्या आमदारांची बैठक संध्या 6.30 वाजता
Nov 26, 2019, 03:30 PM ISTनवी दिल्ली | महाविकासआघाडीची सुप्रीम कोर्टात याचिका
नवी दिल्ली | महाविकासआघाडीची सुप्रीम कोर्टात याचिका
Nov 26, 2019, 12:15 PM IST'महाविकासआघाडी'च्या शक्तीप्रदर्शनात होते एवढे आमदार
महाविकासआघाडीचं 'आम्ही १६२'
Nov 26, 2019, 08:14 AM ISTमहाविकास आघाडीचे नवे पत्र राज्यपाल कार्यालयाला, सरकार स्थापनेचा दावा
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षाच्या महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे १६२ आमदारांच्या स्वाक्षरी असणारे पत्र राज्यपालांकडे सोपवले आहे.
Nov 25, 2019, 12:58 PM ISTमहाविकासआघाडीच्या याचिकेवर आज सकाळी ११.३० वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी
भाजप सरकारला आजच विश्वासदर्शक ठराव सादर करण्याचे आदेश देण्याची मागणी
Nov 24, 2019, 07:57 AM ISTमुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
मुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
Nov 22, 2019, 11:40 PM ISTमहाराष्ट्रात 'ठाकरे सरकार'; मुख्यमंत्री व्हायला उद्धव तयार
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारला
Nov 22, 2019, 08:58 PM IST'सरकार स्थापनेसाठीची चर्चा सकारात्मक, उद्या पुन्हा बैठक'
महाविकासआघाडी सरकारची चर्चा अंतिम टप्प्यात
अजूनही काही मुद्द्यांवर चर्चा सुरू- उद्धव ठाकरे
महाविकासआघाडी सरकारची चर्चा अंतिम टप्प्यात
Nov 22, 2019, 07:47 PM ISTCM पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वांची सहमती - शरद पवार
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर महाविकास आघाडीच्या पहिल्या बैठकीत सर्व सहमती झालेली आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
Nov 22, 2019, 07:05 PM ISTशिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल - माणिकराव ठाकरे
मुख्यमंत्रिपदी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याखेरीज राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितले.
Nov 22, 2019, 06:51 PM ISTउद्धव ठाकरे तयार नसतील तर राऊत यांनी सीएम व्हावे - शरद पवार
मुख्यमंत्रिपदासाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना आग्रह असून उद्धव तयार नसल्यास पवारांकडून संजय राऊतांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
Nov 22, 2019, 06:24 PM ISTभाजपने शिवसेनेला दगा दिला - उद्धव ठाकरे
भाजपने शिवसेनेला दगा दिला आहे, असा थेट आरोप आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Nov 22, 2019, 06:03 PM IST'महाविकासआघाडी'च्या बैठकीला सुरुवात
राज्यातली सत्तास्थापनेची प्रक्रिया आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे.
Nov 22, 2019, 05:14 PM IST