महाविकासआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूर
काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीचे मंत्री ही नाराज
Jul 2, 2020, 05:41 PM ISTराज्यातील अकरा लाखाहून अधिक शेतकर्यांना जुलै अखेरपर्यंत मिळणार कर्जमाफी
जुलै अखेरपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Jul 2, 2020, 05:04 PM ISTकोरोना : अर्सेनिक अल्बम,आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागात मोफत देणार
कोरोनाचा धोका लक्षात घेऊ प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अर्सेनिक अल्बम आणि आयुर्वेदीक औषध ग्रामीण भागातील मोफत देण्यात येणार आहे.
Jul 2, 2020, 08:08 AM ISTकोकणात अनेक मोठे उद्योग, लघु उद्योजकांसाठी नवी संधी - सुभाष देसाई
आगामी काळात कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग सुरु होणार आहेत. त्यामुळे नवीन संधी उपलब्ध होणार आहे.
Jul 2, 2020, 07:42 AM ISTराज्यपाल नियुक्त आमदारांची निवड रखडणार, संघर्ष पुन्हा वाढणार?
राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य मुद्द्यावरुन यापुढच्या काळात राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात खडाखडी होत राहणार आहे.
Jun 26, 2020, 06:17 PM ISTमुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेसची नाराजी दूर, महाविकासआघाडी भक्कम असल्याची ग्वाही
महाविकासआघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
Jun 18, 2020, 05:21 PM ISTशिवसेनेचे 'दूत' नाराज काँग्रेसच्या भेटीला, बाळासाहेब थोरातांबरोबर चर्चा
महाविकासआघाडी सरकारमध्ये योग्य स्थान मिळत नसल्याची उघड नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली.
Jun 17, 2020, 04:25 PM ISTविश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेसने सरकारचा पाठिंबा काढावा- आठवले
तीन पक्षांचे सरकार असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत.
Jun 13, 2020, 03:25 PM IST'महाविकासआघाडी'त नाराज काँग्रेस सोमवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार, या मुद्द्यांवर चर्चा होणार
राज्यातल्या महाविकासआघाडी सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत सहभागी केलं जात नसल्यामुळे काँग्रेस नाराज आहे.
Jun 13, 2020, 02:16 PM IST'निर्णय प्रक्रियेत स्थान द्या', नाराज काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाविकासआघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक मुंबईमध्ये पार पडली.
Jun 11, 2020, 03:52 PM ISTमहाविकासआघाडीत काँग्रेस नाराज, काँग्रेसने बोलावली महत्त्वाची बैठक
काँग्रेसमधील खदखद पुन्हा एकदा पुढे आली आहे.
Jun 11, 2020, 10:54 AM IST'काही विषय ऐनवेळी येतात,' मंत्री-मुख्य सचिव वादावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्य सचिव अजोय मेहता यांची मंत्र्यांकडून कानउघाडणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Jun 10, 2020, 04:29 PM ISTराज्यपालनियुक्त सदस्यांसाठीच्या निकषांमुळे महाविकासआघाडीची अडचण
निकषात बसणारे उमेदवार शोधण्यासाठी सध्या महाविकासआघाडीची धावपळ सुरूआहे.
Jun 6, 2020, 03:39 PM ISTअर्शद वारसी म्हणतो, 'कारकिर्दीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंना...'
पाहा तो नेमकं काय म्हणाला....
Jun 4, 2020, 07:52 AM IST'मोदी सरकार'कडून महाराष्ट्राला एवढी मदत, फडणवीसांचं महाविकासआघाडीला प्रत्युत्तर
कोरोनाच्या संकटात केंद्र सरकारडून राज्याला तुटपुंजी मदत येत असल्याचा आरोप राज्यातल्या महाविकासआघाडीच्या मंत्र्यांनी केला आहे.
May 29, 2020, 09:06 PM IST