महिला क्रिकेट वर्ल्डकप

न्यूझीलंडविरुद्ध भारतासाठी 'करो वा मरो'

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतासाठी उद्या न्यूझीलंडविरुद्ध करो वा मरोची स्थिती असणार आहे. गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय गरजेचा आहे. 

Jul 14, 2017, 04:17 PM IST

'मितालीची सचिनशी तुलना नको'

वनडे क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करत नवा विश्वविक्रम रचणाऱ्या मिताली राजचे सर्वच स्तरातून कौतुक होतेय. अनेकांनी तर तिची तुलना भारताचा क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकरशी केलीये. मात्र यावर भारताचे माजी क्रिकेट सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केलीये.

Jul 14, 2017, 03:51 PM IST

वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या मितालीला बनायचे होते डान्सर

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करताना नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 

Jul 13, 2017, 06:38 PM IST

भारताची विजयी घोडदौड आफ्रिकेने रोखली

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारतीय संघाची विजयी घोडदौड द. आफ्रिकेने शनिवारी रोखली. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताला दारुण पराभवास सामोरे जावे लागले. भारताला या सामन्यात ११५ धावांनी पराभव पत्करावा लागला. 

Jul 9, 2017, 08:54 AM IST

द. आफ्रिकेविरुद्ध भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टॉस जिंकलाय आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. तसेच दोन्ही संघातील क्रिकेटपटू कायम आहेत. 

Jul 8, 2017, 02:57 PM IST

महिला वर्ल्डकप : भारत वि द. आफ्रिका...येथे पाहा लाईव्ह मॅच

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये विजयी चौकार ठोकल्यानंतर भारतीय संघ आज द. आफ्रिकेशी दोन हात करण्यास सज्ज झालीये. दुपारी तीन वाजल्यापासून भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील सामन्याला सुरुवात होणार आहे. 

Jul 8, 2017, 12:23 PM IST

सलामीवीर पूनम राऊतचा संघर्षमय प्रवास

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय महिला संघातील सलामीवीर पूनम राऊत चांगली कामगिरी करतेय. पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपमधील सामन्यात तिने ४७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

Jul 3, 2017, 07:47 PM IST

पाकिस्तानसाठी १७० धावांचे आव्हान सोपे नाही हे आधीपासूनच माहीत होते - मिताली

भारतीय संघाने महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी पाकिस्तानला तब्बल ९५ धावांनी पराभवाची धूळ चारली. पाकिस्तानसमोर भारताने विजयासाठी १७० धावांचे माफक आव्हान ठेवले होते. मात्र भारतीय संघाच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तानचा संपूर्ण संघ ७४ धावांवर गारद झाला. 

Jul 3, 2017, 04:23 PM IST

महिला क्रिकेट वर्ल्डकप : पॉईंटटेबलमध्ये भारत अव्वल स्थानी

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दमदार विजय मिळवत भारतीय संघाने पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवलेय. आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पॉईंटटेबलमध्ये भारत सहा गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. 

Jul 2, 2017, 09:56 PM IST

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवलाय.

Jul 2, 2017, 09:17 PM IST

भारताचा भेदक मारा, पाकिस्तानचा अर्धा संघ तंबूत

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाज भेदक मारा करतायत. भारताच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानचा अर्धा संघ अवघ्या २६ धावांत तंबूत परतलाय. 

Jul 2, 2017, 07:59 PM IST

पाकिस्तानविरुद्ध भारताच्या ५० षटकांत १६९ धावा

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा डाव  १६९ धावांवर आटोपलाय.

Jul 2, 2017, 06:27 PM IST