महिला प्रवासी

एका ट्विटने त्या महिलेला मिळाली तात्काळ मदत

अनेकदा रेल्वेतून प्रवास करताना काही अचानक घडले तर लगेचच मदत मिळणं शक्य नसत. मात्र एका ट्विटद्वारे आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या सहयोगामुळे रेल्वे प्रवासादरम्यान महिलेला तात्काळ मदत मिळाली. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचे नाव नम्रता महाजन असे आहे. एक पुरुष प्रवासी त्रास देत असल्याचे ट्विट तिने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले आणि  रेल्वे अधिकाऱ्यांनी तात्काळ या महिलेला मदत पुरवली.

Nov 28, 2015, 10:49 AM IST

महिला प्रवाशांच्या डब्यात घुसघोरी करणाऱ्यांनो सावधान

मध्य रेल्वेकडून २६ मे पासून प्रवासी उपभोक्ता पंधरवडा साजरा केला जात आहे, त्यानिमित्ताने रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांविरोधात विशेष मोहिमेद्वारे कठोर कारवाई सुरू आहे.

Jun 3, 2015, 11:19 PM IST

खूशखबर! महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी

आता मध्य रेल्वेच्या महिला प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. मध्य रेल्वेमार्गावर पहिल्यांदाच फक्त महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरु करण्यात आली आहे. सीएसटी स्थानकावर प्रायोगिक तत्वावर खिडकी क्रमांक ११इथं ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.

Nov 12, 2013, 09:15 PM IST