माजी नगरसेवक

सेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या

कांदिवली समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री चॉपरनं वार करुन निघृण हत्या केलीये.

Jan 8, 2018, 08:03 AM IST

मुंबई । सेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 07:42 AM IST

सांगलीत माजी नगरसेवकाची कोयत्याने वार करुन हत्या

पंढरपूर येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक श्रीनिवास भुईटे यांची हत्या धारधार शस्त्राने वार करुन करण्यात आली. कोयत्याने त्यांच्यावर वार करण्यात आले. ही घटना खिरशिंग फाट्याजवळ ही घडली.

Apr 18, 2017, 08:19 AM IST

माजी नगरसेवकाच्या कार्यालयात सापडलं नोटांचं घबाड

बंगळुरूमध्ये पोलिसांनी माजी नगरसेवक व्ही. नागराजच्या कार्यालयावर छापा टाकला.

Apr 14, 2017, 10:44 PM IST

जमीन बळकावल्या प्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा

जमीन बळकावल्या प्रकरणी माजी नगरसेवकावर गुन्हा

Apr 27, 2016, 10:12 PM IST

माजी नगरसेवकाच्या मुलाचा माज; चिमुरडीला गाडीखाली चिरडलं

मुंबईत माजी नगरसेवकाच्या मुलाच्या गाडीनं एका चिमुरडीला चिरडलंय. रौनक देसाई असं बेदरकार चालकाचं नाव असून तो माजी नगरसेवक समीर देसाई यांचा मुलगा आहे. समीर देसाई हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास यांचे भाचे आहेत.

Jun 18, 2013, 10:31 AM IST