माजी नगरसेवक

माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार

माजी नगरसेवक रिजवान खान यांच्या घरावर अज्ञात इसमांचा गोळीबार 

Feb 27, 2020, 08:08 AM IST

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि आमदारामध्ये राडा

आमदारांनी मारहाण केल्याचा आरोप

Jan 18, 2020, 10:08 PM IST

माजी नगरसेवकाच्या सावकारी जाचाला कंटाळून मोहसीन बागवानची आत्महत्या

माजी नगरसेवकाच्या खाजगी सावकारी जाचाला कंटाळून मोहसिनने तीन दिवसापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

Jun 18, 2019, 08:13 PM IST

माजी नगरसेवक सय्यद मतीन विरोधात बलात्काराचा गुन्हा

 सय्यद मतीन विरोधात चाकण पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 

May 13, 2019, 12:24 PM IST

ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत रात्री उशिरा माजी नगरसेवकाची हत्या

ऐन निवडणुकांच्या रणधुमाळीत हा प्रकार घडल्यानं राज्यभरात खळबळ उडालीय

Mar 25, 2019, 09:18 AM IST
Bhandara Man Attempted Suicide PT2M19S

भंडारा | पालकमंत्र्यांच्या समोर भाजपच्या माजी नगरसेवकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न

भंडारा | पालकमंत्र्यांच्या समोर भाजपच्या माजी नगरसेवकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न

Feb 22, 2019, 02:30 PM IST

पालकमंत्र्यांच्या समोर भाजपच्या माजी नगरसेवकाचा जाळून घेण्याचा प्रयत्न

अंगावर रॉकेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न

Feb 22, 2019, 02:27 PM IST

चंद्रपूर | माजी नगरसेवकाच्या मुलाने वाहन चोरून पेटवून दिली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 4, 2018, 02:57 PM IST

मनसेच्या माजी नगरसेविकांनी शोलेस्टाईल आंदोलन

एरवी आरोप प्रत्यारोपांनी गाजणाऱ्या पुणे महापालिकेच्या इमारतीत आज वेगळाच थरार रंगला.

Jan 23, 2018, 09:40 PM IST

अशोक सावंत हत्याप्रकरण : एका अल्पवयीन मुलाला अटक

शिवसेना माजी नगरसेवक अशोक सावंत हत्याप्रकरणात एका अल्पवयीन मुलाला समता नगर पोलिसांनी काल अटक केली आहे.

Jan 10, 2018, 02:58 PM IST

अशोक सावंत हत्या : आरोपींच्या शोधासाठी पथकं मुंबईबाहेर रवाना

शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथकं शहराबाहेर रवाना केली आहेत. पोलिसांना आरोपींची माहिती असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Jan 9, 2018, 10:36 PM IST

शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची निर्घुण हत्या

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 02:16 PM IST

मुंबई । अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी तीन जण पोलिसांच्या ताब्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 8, 2018, 12:11 PM IST

अशोक सावंत हत्येप्रकरणी तीन जण पोलिसांच्या ताब्यात

आता याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. 

Jan 8, 2018, 12:04 PM IST