उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा, ३० मेपर्यंत मान्सून सक्रिय होणार
उकाड्याने हैराण झालेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. हवामान विभागाने दिसाला देणारी बातमी दिलेय.
May 26, 2018, 04:55 PM ISTमहाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर पुढील २४ तासात वादळाची शक्यता
महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीला वादळाचा धोका असल्याचा इशारा दिलाय.
May 26, 2018, 09:09 AM ISTदक्षिण अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 25, 2018, 02:49 PM ISTGood News : मान्सून अंदमानात दाखल
यावर्षी पावसाचे आगमन वेळेत होणार आहे. कारण मान्सून अंदमानात दाखल झालाय.
May 25, 2018, 01:33 PM IST'येत्या ४८ तासांमध्ये मान्सून अंदमानात दाखल'
येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय.
May 25, 2018, 08:48 AM ISTकेरळमध्ये मान्सून वेळेआधीच दाखल होण्याची शक्यता
यंदा मान्सूनचे वेळआधीच आगमन होण्याची शक्यता आहे. मान्सून २८ मे रोजी केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय.
May 14, 2018, 12:13 PM ISTयंदाच्या वर्षीचा मान्सून सामान्य
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 16, 2018, 08:26 PM ISTनाना पटोलेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र
Oct 3, 2017, 06:00 PM ISTमहाराष्ट्रावर आजही मान्सून स्थिरावलेला-आयएमडी
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजही महाराष्ट्राच्या बहुतांश भागावर वरुणाराजची कृपा कायम राहणार आहे.
Aug 21, 2017, 12:13 PM ISTजळगावात मान्सून परतला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2017, 02:23 PM ISTदीर्घ विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर
मात्र मुंबईचा जोरदार पाऊस काही आठवड्यापासून गायब होता.
Aug 19, 2017, 11:30 AM ISTकोकण वगळता राज्यात या आठवड्यात पावसाचा जोर ओसरणार
मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्या कोकण वगळता राज्याच्या इतर भागात पावसाचा जोर ओसरणार आहे.
Jul 24, 2017, 04:19 PM ISTपाऊस येणार तरी कधी? हवामानाचे अंदाज का चूकतात?
हवामान खात्याच्या वेगवेगळ्या वेध शाळा वेगवेगळा अंदाज व्यक्त करत असल्यामुळं राज्यात कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.
Jul 13, 2017, 09:23 AM ISTपावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी हवालदिल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2017, 08:15 PM ISTपुढचे चार दिवस राज्यात मान्सून रजेवर, हवामान खात्याचा अंदाज
पुढील चार दिवस राज्यात मान्सून रजेवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. ११ जुलैपर्यंत कोकण वगळता राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे.
Jul 7, 2017, 08:44 AM IST